बेळगाव लाईव्ह : गेल्या काही वर्षात समिती नेत्यांच्या स्वार्थाच्या राजकारणामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीची पीछेहाट झाली आहे. कोणतीही निवडणूक प्रक्रिया न राबवता, ऐनवेळी निवडणुकीत मराठी भाषिकात दुफळी निर्माण करण्यासाठी उमेदवारांच्या याद्या जाहीर करणाऱ्या आणि केवळ उमेदवारीसाठी आणि निवडणुकीसाठी समितीचे दुकान...
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल कधीही वाजू शकेल. मात्र तत्पूर्वी लोकप्रतिनिधी, राजकारणी, नेतेमंडळी, इच्छुक उमेदवार, राष्ट्रीय पक्ष आणि प्रशासनानेही युद्धपातळीवर तयारी सुरु केली आहे.
मतदारांना आकर्षित करण्यासाठी ज्या जोमाने लोकप्रतिनिधी आणि इच्छुकांची धावपळ सुरु आहे त्याच जोमाने निवडणूक...
बेळगाव लाईव्ह : इयत्ता पाचवी व आठवीची बोर्ड परीक्षा घेण्यास शिक्षण कायद्यांतर्गत कोणतेही बंधन नाही, म्हणून विभागीय खंडपीठाने एकसदस्यीय खंडपीठाचा आदेश रद्द करून परीक्षा घेण्याचा आदेश दिला.
पाचवी आणि आठवीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करणाऱ्या उच्च न्यायालयाच्या एकसदस्यीय खंडपीठाच्या आदेशाला राज्य...
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्याच्या अन्यायाखाली भरडल्या जाणाऱ्या बेळगावसह ८६५ खेड्यातील मराठी भाषिकांचे घटनात्मक अधिकार कर्नाटक सरकारने हिरावून घेतले. सीमाभागात राहणाऱ्या मराठी भाषिकांना जाणीवपूर्वक दुजाभावाची वागणूक दिली.
स्वतंत्र झालेल्या भारतात ब्रिटिशांपेक्षाही हीन वागणूक कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांना दिली. आपल्या हक्कांसाठी...
बेळगाव लाईव्ह : १९ मार्च रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली राजहंसगडावर होणाऱ्या दुग्धाभिषेक आणि शुद्धीकरण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ओरिएंटल कार्यालयात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आजी माजी नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत राजहंसगडावर होणाऱ्या दुग्धाभिषेक आणि शुद्धीकरण सोहळ्याची रूपरेषा...
राजहंस गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुग्धाभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत असून नियमानुसार या सोहळ्याची पूर्वकल्पना प्रशासनाला देण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज गुरुवारी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला सोहळ्याची माहिती...
बेळगाव लाईव्ह : १९ मार्च रोजी येळ्ळूर येथील राजहंसगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे शुद्धीकरण आणि दुग्धाभिषेक करण्यासाठी भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून मागील आठवडाभरापासून या सोहळ्यासाठी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
मूर्तीच्या शुद्धीकरणासाठी सात नद्यांचे पाणी आणण्याचा निर्णय झाला असून...
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय पक्षांच्या इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळाली. निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अनेक इच्छुकांनी फिल्डिंगही लावली असून हायकमांडच्या निर्णयाची प्रतीक्षा इच्छुक उमेदवार करत आहेत. दरम्यान, काँग्रेसमधून इच्छुकांची यादी जाहीर झाली असून या यादीतून माजी आमदार रमेश...
बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर सीसीबी पोलिसांच्या कारवाईत अनधिकृतरित्या साठवलेला सुमारे ५,३७,५०० रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एकाला अटकही करण्यात आली आहे.
बुधवारी (दि. १५) रात्री मिळालेल्या अधिकृत माहितीच्या आधारावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबी विभागाचे पोलीस निरीक्षक...
चोरीला गेलेला तुमचा स्मार्टफोन असो किंवा मोबाईल फोन तो ब्लॉक करण्यासाठी आता तुम्हाला अधिकृत सरकारी पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले असून ज्याचे नांव सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर अथवा कार पोर्टल असे आहे.
बेळगावामध्ये कार पोर्टलच्या सहाय्याने आतापर्यंत चोरीला गेलेले आणि...