भारतीय निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुकीदरम्यान पैशासह भेटवस्तू, घरगुती भांडी, साड्या, फ्री कुपन वगैरेंच्या वाटपावर बंदी घातली आहे. तेेंव्हा मतदारांना आकर्षित करण्यासाठी अशा भेट वस्तूंचे वाटप आणि मेजवान्या देणाऱ्यांवर थेट कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सक्त इशारा बेळगावचे...
शुक्रवार पेठ, टिळकवाडी हा पहिल्या रेल्वे गेट कडून गोवावेसकडे जाणारा रस्ता स्विमिंग पूल जवळ ज्या ठिकाणी खानापूर रोडला मिळतो त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी वाहतूक नियंत्रण करून रहदारी पोलिसांना मदत केली.
शुक्रवार पेठ टिळकवाडी हा पहिल्या रेल्वे गेट...
मुचंडी गावातील श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या 4 एकर शेत जमीनीचा वाद पुन्हा चिघळला असून काल रात्री पासून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तथापि आज सोमवारी गावांमध्ये कट्टबंध वार पाळून गावकऱ्यांनी एकमताने बोळशेट्टी कुटुंबियांकडील गावातील कुस्ती आखाडा आणि श्री सिद्धेश्वर...
आमदारांनी सूचना केलेली असताना देखील विरोधी गटाला विश्वासात न घेता महापौर शोभा सोमनाचे यांनी आज सोमवारी बेळगाव महापालिकेचा 484 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प जाहीर केला. यावेळी अर्थसंकल्पाच्या प्रती मराठी, इंग्रजीला डावलून फक्त कन्नडमध्येच छापण्यात आल्याबद्दल महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी...
कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणूक किमान तीन वर्षे पुढे ढकलून या निवडणुकीवर खर्च केला जाणारा सुमारे 30 ते 40 हजार कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वापरावा अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरु सेना बेळगावने एका निवेदनाद्वारे राष्ट्रपतींकडे केली...
कर्नाटक लघु उद्योग विकास महामंडळाकडून जिल्ह्यातील देसुर, मांगुर, बोरगाव आणि अथणी येथील औद्योगिक वसाहती मधील भूखंडांचे वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून विविध प्रवर्गातील नागरिकांना या भूखंडांचे वितरण केले जाणार आहे. यासाठी इच्छुकांनी येत्या 13 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन...
येळ्ळूर राजहंस गड येथे येत्या रविवार दि. 19 मार्च रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीच्या महादुग्धाभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत असून या सोहळ्याच्या नियोजन समितीचे सदस्य व समिती पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज सकाळी गडाला भेट देऊन पाहणी केली.
राजहंस गडावरील...