प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेळगाव -कोल्हापूर मार्गावर आता प्रथमच आज गुरुवार दि. 9 मार्चपासून वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाच्या (एनडब्ल्यूकेआरटीसी) अतिरिक्त नॉनस्टॉप बसेस धावणार असल्यामुळे वेळेची बचत होऊन प्रवाशांचा प्रवास देखील सुलभ होणार आहे. बेळगाव आणि चिक्कोडी आगाराकडून या नवीन 12...
बेळगाव लाईव्ह : बेळगाव रेल्वेस्थानकाच्या नुतनीकरणापूर्वी जागा अपुरी पडत असल्याने गोगटे सर्कल येथे आरक्षण कक्ष सुरू करण्यात आला होता.
आता बेळगाव रेल्वेस्थानकाच्या नव्या इमारतीत आरक्षण कक्ष सुरू करण्यात आला असून अनारक्षित एक्स्प्रेसच्या तिकिटासोबतच आरक्षण कक्ष सुरू करण्यात आल्याने प्रवाशांची धावपळ...
बेळगाव शहराचा योग्य प्रकारे विकास व्हावा यासाठी स्थानिक जाणकार नागरिकांचा समावेश असलेल्या प्रभाग समित्या स्थापन करण्यात याव्यात, अशी विनंती वजा मागणी बेळगावी वार्ड समिती बळग या संघटनेतर्फे महापौर, उपमहापौर आणि मनपा आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.
अलीकडच्या काळातील एकंदर परिस्थिती...
बेळगाव लाईव्ह : १७ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर महापौर, उपमहापौर निवडणूक गेल्या महिन्यात पार पडली. महापौर निवडणूक होऊन महिना पूर्ण झाला पण अद्याप स्थायी समिती सदस्यांची निवडणूक झालेली नाही. पण सध्याच्या सभागृहात स्थायी समितीची रचनाच करण्यात आलेली नाही.
लोकनियुक्त सभागृहात महापालिकेचा अर्थसंकल्प...
कर्नाटक राज्य ग्रामीण विकास आणि पंचायत राज्य विद्यापीठ गदग या विद्यापीठाच्या उद्या शुक्रवार दि. 10 मार्च रोजी होणाऱ्या तिसऱ्या पदवीदान समारंभप्रसंगी बेळगावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जल संरक्षक शिवाजी कागणीकर यांच्यासह दोघा जणांना आपापल्या क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल 'मानद डॉक्टरेट' पदवी...
बेळगाव लाईव्ह : जिल्हा आणि तालुका पंचायतीच्या मतदारसंघाची पुनर्रचना जाहीर केल्यानंतर आता इतर मागासवर्ग आरक्षणदेखील एक एप्रिलपूर्वी जाहीर करण्याची घोषणा केली आहे.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीदरम्यानच जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकीचेही बिगुल वाजण्याची शक्यता आहे.
गेल्या दीड वर्षांपासून जिल्हा पंचायत, तालुका...
बेळगाव लाईव्ह : वाढत्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या आयुक्तालयाकडून परिपत्रक जारी करण्यात आले असून उष्म्यामुळे संभाव्य आजार, काळजी व उपाययोजनांबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
भरपूर पाणी प्या आणि निरोगी राहा, उष्म्यामुळे संसर्गजन्य आजार आणि आरोग्याचे प्रश्न उपस्थित...
बेळगाव लाईव्ह : बैलहोंगल तालुक्यातील गद्दिकरविनकोप्प येथील एका शेतात भल्या मोठ्या आकाराचा पांढऱ्या रंगाचा फुगा पडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
या फुग्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस असल्याने एकाच खळबळ उडाली होती. सदर बाब गांभीर्याने घेत जिल्हा पोलीस प्रमुखांनी घटनास्थळी येऊन...
महिला आज संरक्षण दलातील फायटर जेट सारख्या लढाऊ विमानाच्या वैमानिक बनत आहेत. अलीकडे एकूणच एकेकाळी पुरुषांची मक्तेदारी असलेले प्रत्येक क्षेत्र महिला काबीज करू लागल्या आहेत. वैमानिक होण्याबरोबरच आता 'एअर ट्रॅफिक' या आणखी एका आव्हानात्मक क्षेत्रात महिलांचे पदार्पण झाले असून...
कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आज गुरुवार 9 मार्चपासून तीन दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर आले असल्यामुळे येत्या 15 दिवसात निवडणूक जाहीर होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
कर्नाटकातील विधानसभा निवडणूक होऊ घातली असून...