belgaum

Movies

बेळगाव शहरात सुरू होणार 77 विकास कामे;निविदा प्रक्रियेला प्रारंभ

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात लवकरच वॉर्ड बजेट आणि महापौर...

पोलिस निरीक्षकांनी जाणून घेतली रहदारीची समस्या…बातमीचा इम्पॅक्ट

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर सध्या रहदारीच्या समस्येने मोठ्या...

“शवदाहिनी चोरीने गावकऱ्यांमध्ये संताप”

बेळगाव लाईव्ह :घरोघरी, सार्वजनिक ठिकाणी चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांनी आपले...

फ्रॉड कॉल सेंटर प्रकरणी ३३ आरोपी जेरबंद

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात अनधिकृतपणे कॉल सेंटर चालवून...

आंतरराज्य वाहन चोराला हैदराबादमधून अटक

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील महांतेश नगरमधून चोरीला गेलेल्या...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

वाहन चालकांवरील दंडात 50 टक्के सूट जिल्हा मुख्य न्या. मुस्तफा हुसैन

 belgaum

उच्च न्यायालयाच्या सुचनेमुळे 11 जानेवारीपर्यंत वाहन चालकांवरील दंडांत पन्नास टक्के सूट देण्यात येणार आहे. वाहन चालकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा मुख्य न्यायाधिश मुस्तफा अजीज हुसैन यांनी केले. तर शहरात गेल्या तीन वर्षांत वाहन चालकांवर सुमारे 6 लाख 28 हजार गुन्ह्यांची नोंद झाली असून सुमारे 26 कोटी रूपयांचा दंड वसूल होणे बाकी आहे, अशी माहिती शहर पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी दिली.

वाहनचालकांवरील दंडाच्या पन्नास टक्के सूट देण्याच्या आदेशाबाबत माहिती देण्यासाठी न्यायाधिश मुस्तफा हुसैन आणि पोलिस खात्याने शनिवारी (दि. 4) संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
यावेळी न्यायाधिश हुसैन म्हणाले, लोकअदालतीच्या माध्यमातून अनेक खटले निकालात काढण्यात येत आहेत. त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. अशाच प्रकारे वाहन चालकांवर असलेले वाहतुकीच्या संदर्भातील सर्व दंड वसूल करण्याची मोहीम आखण्यात आली आहे. 11 फेब्रुवारीपर्यंत वाहनचालकांनी दंड भरला तर त्यांना पन्नास टक्के सूट देण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी याचा लाभ घेणे आवश्यक आहे. 11 तारखेनंतर ही मुभा देण्यात येणार नाही. बंगळुरात या मोहीमेला चांगला प्रतिसाद लाभत आहे. बेळगावातही वाहनचालक दंड भरून आपल्यावरील प्रकरणे निकालात काढतील, अशी अपेक्षा आहे.

Cop judge
आयुक्त डॉ. बोरलिंगय्या म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून अनेकांनी दंड भरलेला नाही. आमच्याकडे वाहतूक व्यवस्थापन केंद्र असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जात आहे. जाग्यावर दंड भरलेल्यांना कोणतीही सूट नाही. पण, घरपोच पत्र पाठवण्यात आलेले आहे. त्यांनी 11 फेब्रुवारीच्या आत दंड भरल्यास पन्नास टक्के सूट देण्यात येणार आहे. यापुढे वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी वाहतुकीचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असणार आहे.
यावेळी जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील, डीसीपी पी. स्नेहा यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 belgaum

याठिकाणी  दंड भरू शकता
पोलिसांनी दंड भरून घेण्यासाठी कँप येथील वाहतूक पोलिस ठाणे यासह कर्नाटक वनमध्ये ऑनलाईन पद्धतीने किंवा शहरातील बेळगाव वन कार्यालयात सोय करण्यात आली आहे. पन्नास टक्के दंडात सूट देण्यात येणार आहे.

वाहतुकीवर रिंगरोड, पार्किंगबाबत मनपाचा पर्याय
शहरात वाहतूक समस्या वाढत आहे. त्यासाठी रिंगरोड हा पर्याय आहे. तर पार्किंगच्या समस्येवर महापालिकेने पुढाकार घेणे आवश्यक आहे. तळघरांवर कारवाई करून त्याठिकाणी पार्किंगची सोय करण्यात येवू शकते. त्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, असे सांगत आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी वाहतूक आणि पार्किंग समस्येबाबत दुसरीकडे बोट दाखवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.