बेळगाव लाईव्ह विशेष : भाषावार प्रांतरचनेत कर्नाटकात अन्यायाने डांबल्या गेलेल्या बेळगावसह ८६५ खेड्यांचा जीव आजही तीळतीळ तुटतो आहे. कर्नाटकाच्या पाशवी आणि जुलमी अत्याचाराच्या जात्यात भरडल्या जाणाऱ्या सीमावासीयांना आजतागायत कोणी वाली मिळाला नाही.
एरव्ही मराठीची कावीळ असल्याप्रमाणे वागणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांना...
बालनाट्यातून छोट्या मुलांवर चांगले संस्कार घडतात. बालनाट्य बद्दलच्या कल्पना आपणाला सुधारायला हव्यात. जागतिकीकरणाच्या काळात बालकांचे विषय बदलले आहेत. बालकांना आवडणाऱ्या विषयांवर आधारित बालनाट्यांची निर्मिती आवश्यक आहे, असे मत अभिनेत्री, नाट्यनिर्देशिका, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि पहिल्या बालनाट्य संमेलनाध्यक्षा मीना नाईक...
बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या छावणी परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून ३० एप्रिल २०२३ रोजी या निवडणुका होऊ घातल्या आहेत.
देशातील ५७ छावणी परिषदेपैकी १५ व्या क्रमांकावर असणाऱ्या बेळगाव छावणी परिषदेची निवडणूक केंद्र सरकारच्या छावणी अधिनियम २००६ (४१) १५ मधील...
बेळगाव लाईव्ह : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि आमदार रमेश जारकीहोळी यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे. प्रत्येकवेळी, प्रत्येक कार्यक्रमात सातत्याने लक्ष्मी हेब्बाळकर यांना लक्ष्य करून जारकीहोळी टीकास्त्र सोडत असतात.
उभयतांमधील परस्परविरोधी राजकीय संघर्ष सुरु असतानाच लक्ष्मी हेब्बाळकरांसह आता विधान परिषद सदस्य...
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बेळगाव विभागातील सजावटीच्या पथदिपांची (डेकोरेटिव्ह स्ट्रीट लाईट) प्रतिखांब किंमत 83,296 रुपये असल्याचे बेंगलोर मिरर या इंग्रजी दैनिकाने आपल्या पथदिपा संबंधीच्या वृत्तांत नमूद केले आहे.
कर्नाटक सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (पीडब्ल्यूडी) नोंदणीकृत कंत्राटदार संघटनेने एका औपचारिक तक्रारीद्वारे सार्वजनिक बांधकाम...
बेळगाव लाईव्ह : राजहंसगडाच्या विकासकामावरून सध्या जोरदार राजकारण सुरु असून राजहंसगड हा महाराष्ट्र एकीकरण समितीमुळे शाबुत असल्याचे समितीने म्हटले होते. दरम्यान, आज राजहंसगडावर माजी मंत्री आणि विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी यांच्यासह भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांनी राजहंसगडावर भेट देत तेथे...
बेळगाव लाईव्ह : राजहंसगडाच्या विकासकामावरून सुरु असलेल्या राजकारणाच्या चर्चेत आता माजी आमदार संजय पाटील यांनी उडी घेतली असून आम. रमेश जारकीहोळी यांच्यासमवेत राजहंसगडावर भेट देण्यासाठी आलेल्या संजय पाटलांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राजहंसगडाच्या विकासाचे श्रेय एकट्या...
बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आणि पडद्यामागील गोष्ट आता हळूहळू उलगडू लागली आहे. सध्या महाराष्ट्रात जे राजकारण सुरु आहे ते जगजाहीर आहे. महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपने साठमारी करून खिंडार पाडली. शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला...
बेळगाव लाईव्ह : येळ्ळूर येथील राजहंसगडाचा विकास करण्यात येत असून सध्या गडाचे विकासकाम अंतिम टप्प्यात आले आहे. राजहंसगडाच्या विकासाचे श्रेय हे सर्वपक्षीयांचे असल्याचे सांगत काँग्रेस एकट्यानेच हे सर्व श्रेय लाटण्याच्या तयारी असल्याचा आरोप करत माजी मंत्री आणि गोकाक मतदार...
राज्यात उद्या रविवारी शासकीय शिवजयंती साजरी केली जाणार असल्यामुळे 'हर घर भगवा' या नाऱ्याला अनुसरून प्रत्येक मराठी माणसासह समस्त हिंदूंनी आपापल्या घरावर भगवा ध्वज लावावा, असे श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी केलेल्या आवाहनाला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत...