33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Feb 17, 2023

पंतप्रधानांच्या हस्ते बेळगाव रेल्वे स्थानकाचे उद्घाटन?

नवनिर्मित शिमोगा विमानतळ आणि नूतनीकरण करण्यात आलेल्या बेळगाव रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनासाठी येत्या 27 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी बेळगाव रेल्वे स्थानकाची प्रलंबित अर्धवट विकास कामे वेळेत पूर्ण...

*5 मार्च रोजी बेळगाव मराठी साहित्य संमेलन*

बेळगाव -अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 5 मार्च 2023 रोजी "चौथे बेळगाव मराठी साहित्य संमेलन -2023 मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे . अशी माहिती परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष रवींद्र...

जनावरांना मिळणार घरोघरी उपचार : पशुसंगोपन मंत्र्यांची माहिती

बेळगाव लाईव्ह : पशुसंगोपन विभागाच्यावतीने जनावरांच्या आरोग्य सेवेसंदर्भात सकारात्मक पाऊल उचलण्यात आले असून जनावरांना आरोग्य सेवा जलदगतीने मिळाव्यात, यासाठी पशुसंगोपन खात्यामार्फत फिरती चिकित्सालये सुरू करण्यात आली आहेत. मात्र, बहुतांशी पशुवैद्यकीय वाहने पशुवैद्य आणि वाहनचालकांअभावी वापराविना जागेवर थांबून आहेत. त्यामुळे...

सरकारी शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना खुशखबर!

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकातील सरकारी शाळा, महाविद्यालये आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये मुलभूत सुविधांसह चांगल्या पायाभूत सुविधांची दीर्घकाळापासूनच्या मागणीवर सरकारने विचार केला असून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी राज्याच्या अर्थसंकल्पात अनेक उपक्रमांची घोषणा केली आहे. यामध्ये राज्यातील सर्व सरकारी शाळा-महाविद्यालयाच्या...

निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या लवकरच

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तयारीला राजकीय पक्षासह प्रशासकीय यंत्रणाही कामाला लागली असून निवडणुकीसंदर्भात तयारीला वेग येत आहे. आवश्यक कामांचा निपटारा करण्याच्यादृष्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाने कामे हाती घेतली असून २२४ विधानसभा मतदार संघांसाठी निवडणूक अधिकारी व सहायक निवडणूक अधिकाऱ्यांची...

कर्नाटक अर्थसंकल्पात उ. कर्नाटकाला डावलले

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला असून या अर्थसंकल्पात उत्तर कर्नाटकला डावलण्यात आल्यामुळे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. बेळगावसाठी तर कोणतीही तरतूद न करता 'बाबाजी का ठुल्लू' दाखविण्यात आला आहे, अशी टीका केली जात...

शहर म. ए. समितीची येत्या रविवारी बैठक

बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक येत्या रविवार दि. 19 रोजी सायंकाळी 5 वाजता रंगूबाई भोसले पॅलेस रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. मध्यवर्ती म ए समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई मोर्चा बाबत व इतर विषयावर या बैठकीत चर्चा...

समितीच्या माजी आमदारांनी उठवला होता राजहंसगड प्रश्नी विधानसभेत आवाज!

बेळगाव लाईव्ह विशेष: राजहंसगड किल्ल्याच्या विकासकामावरून श्रेय लाटण्यासाठी भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार जुंपली असून हा किल्ला आज अभेद्य आहे, यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे महत्वाचे आणि मोलाचे योगदान असल्याची बाब समोर आली आहे.एकेकाळी विक्रीसाठी काढण्यात आलेला किल्ला हा सरकारी...

श्रीकपिलेश्वर मंदिरात महाशिवरात्री महोत्सव -2023 ची जय्यत तयारी

सालाबाद प्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त शहरातील श्रीक्षेत्र दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिर येथे उद्या शनिवार दि. 18 फेब्रुवारी रोजी 'महाशिवरात्री महोत्सव -2023' चे आयोजन करण्यात आले आहे. भव्य अशा या महोत्सवांतर्गत होणाऱ्या विविध कार्यक्रमांची जय्यत तयारी केली जात असून या महोत्सवाचे फेसबुक...

बेळगाव डेपोसाठी १०० बसेसची खरेदी

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि ग्रामीण बससेवेवर अलीकडे ताण वाढला असून आता लवकरच हा ताण कमी करण्यासंदर्भात परिवहनने निर्णय घेतला आहे. बीएमटीसीने भंगारात काढलेल्या १०० बसेस बेळगाव परिवहन विभागाच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार आहेत. येत्या महिनाभरात हि मागणी...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !