बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या सहाय्यक आयुक्त रेश्मा तालिकोटी यांचे पती जाफर पिरजादे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडल आहे.
जाफर पिरजादे हे अनेक वर्षांपासून बेळगावच्या तहसीलदार कार्यालयात तलाठी म्हणून सेवा बजावत होते. आज दुपारी त्यांच्या आत्महत्येची बातमी...
बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात वितरित करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) पडताळणीचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. बेळगाव तालुक्यातील हिंडलगा गावातील भारतीय निवडणूक आयोगाच्या...
बेळगाव लाईव्ह : गरिबांचे महाबळेश्वर असणाऱ्या बेळगावची हुडहुडी आता कमी झाली असून गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या झळा वाढत चालल्या आहेत. साधारण नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान मोठ्या प्रमाणात थंडी असणाऱ्या बेळगावमध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाचा चटका बसण्यास सुरुवात झाली आहे....
बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराचा विकास जसजसा होत आहे तसा दुसऱ्याबाजूला समस्यांचा पाढाही वाढत चालला आहे. कोरोना कालावधीनंतर आता हळूहळू सर्व व्यवसाय आणि व्यवहार पूर्ववत होत चालले असून गेल्या दोन ते अडीज वर्षांपासून बंद असलेली आस्थापने, व्यवसाय, उद्योग देखील...
बेळगाव लाईव्ह : खेळाडूंनी मेहनत घेतली की त्यांना यश हे मिळतेच. आजपर्यंत शारीरिक क्षमता (स्टॅमिना) उत्तम ठेवण्यासाठी मी घेतलेले कठोर परिश्रम माझ्या त्या झेला मागच्या यशाचे मुख्य कारण आहे. मी नेहमीप्रमाणे स्फूर्तीने तो कठीण झेल शिताफिने टिपला. मात्र, नेमका...
बहुचर्चित म्हादाई नदीवरील कळसा -भांडुरा प्रकल्पाला मंजुरी मिळाली नसून आता धारवाड -हुबळीसह इतर भागांचा पाणी प्रश्न सुटला अशा प्रकारचे नाटक करून भाजप सरकार जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केला आहे.
कक्केरी (ता. खानापूर) येथे...
बेळगाव लाईव्ह : गोकाक क्षत्रिय मराठा समाजातर्फे गुरुवदंना व मराठा समाज मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. बंगळूरच्या गोसावी मठाचे मंजुनाथभारती स्वामी, काद्रीळीचे गुरुपुत्र महाराज, आमदार रमेश जारकिहोळी, केएमएफ अध्यक्ष आमदार भालचंद्र जारकीहोळी, राज्य मराठा महामंडळाचे अध्यक्ष मारुती मुळे, सुरेश...
बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. व्ही. दर्शन यांची बदली झाली असून त्यांच्या जागी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भोयर हर्षल नारायणराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अधिकाऱ्यांच्या...
वन आणि वन्यजीव विभाग यांच्या मंजुरी विना दोन धरण बांधून म्हादाई नदीचे पाणी वळवण्याचा कर्नाटकचा प्रयत्न अयशस्वी ठरणार असून त्यांना तो सोडून द्यावा लागणार आहे, असे मत गोव्याचे जलस्त्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी काल रविवारी व्यक्त केले आहे.
नदीच्या...