बेळगाव लाईव्ह : श्री गजानन महाराज भक्त परिवार केंद्र, शांतीनगर, मंडळी रोड, टिळकवाडी, बेळगाव यांच्यावतीने श्री गजानन महाराजांचा 145 वा प्रगट दिन उत्सव आयोजित करण्यात आला आहे. रविवार दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी श्रींचा पालखी सोहळा होणार आहे.
या दिवशी...
बेळगाव लाईव्ह : दिल्ली येथे सुरु असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी बेळगाव विमानतळाचा मुद्दा उपस्थित करून बेळगाव विमानतळाची व्यथा मांडली.
१९४२ साली रॉयल एअरफोर्सने स्थापन केलेल्या बेळगाव विमानतळावर २०१८ साली उडाण -३ योजना कार्यान्वित करण्यात आली...
बेळगाव लाईव्ह : ११ वर्षांच्या प्रदीर्घ अवधीनंतर पाच्छापूर येथील श्री लक्ष्मीदेवी यात्रोत्सवाला शुक्रवार दि. ३ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. भंडाऱ्याची उधळण आणि भाविकांच्या अमाप उत्साहात हा यात्रोत्सव मोठ्या दिमाखात पार पडत आहे. लक्ष्मीदेवीची विवाह सोहळा, रितीरिवाजाप्रमाणे पूजा अर्चा यासह...
बेळगाव लाईव्ह : शहरात विविध ठिकाणी रहदारी पोलिसांकडून वाहनधारकांची अडवणूक करून कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. याचदरम्यान आज उद्यमबाग परिसरात एक अशी गोष्ट घडली कि, ज्यामुळे रहदारी पोलिसांना कारवाई करता करता मागे हटावे लागले. परराज्यातील वाहन पाहून रहदारी पोलिसांनी...
बेळगाव लाईव्ह : बेळगाव आणि परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून अनेक ठिकाणी कुत्रांमुळे नागरिकांना उपदव्याप सहन करावा लागत आहे.गेल्या दोन अडीज वर्षात विविध ठिकाणी कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. तर महिन्याभरापूर्वी कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला...
बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील मध्यवर्ती रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यात आला असून नव्या रेल्वे स्थानकावर विविध वीर पुरुषांच्या प्रतिमा स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र या ठिकाणी छत्रपती शिवरायांची मूर्ती प्रतिष्ठापना करण्याकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष...
बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसतशी विकासकामांची गती वाढली आहे. विकासकामांचे गाजर दाखवून जनतेला भुलविण्याचे काम राजकारणी आणि विद्यमान लोकप्रतिनिधी करत असून याचा प्रत्यय ग्रामीण मतदार संघात येत आहे.
सध्या ग्रामीण मतदार संघात अनेक ठिकाणी...
बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील वारकऱ्यांची रेल्वेसेवेबाबतची मागणी भजनाच्या माध्यमातून मांडत आज दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाचे प्रिन्सिपल चीफ कमर्शिअल मॅनेजर ए. एस. राव यांना बेळगाव जिल्हा वारकरी संघातील वारकरी आणि श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर...
बेळगाव लाईव्ह : शहरीकरणाच्या आणि विकासाच्या नादात निसर्गाशी खेळ करणे कोणत्याही कारणास्तव कमी होत नाही. बेळगावमध्ये स्मार्ट सिटी योजना अंमलात आल्यापासून निसर्गाची बेसुमार कत्तल करण्यात आली आहे. वारंवार पर्यावरण प्रेमींकडून याला विरोध करून, झाडांची कत्तल करून भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांविषयी...