बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सुप्रीम कोर्टात वारंवार लांबणीवर पडत असलेली सुनावणी बुधवारी (ता. ८) होणार आहे. पण या खटल्यातील त्रिसदस्यीय खंडपीठात पुन्हा एकदा कर्नाटकच्या न्यायमूर्ती यांची नियुक्ती झाली असल्याने सुनावणी होणार की लांबणीवर पडणार? असे प्रश्न उपस्थित केले...
बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने रणनीती आखण्यास सुरुवात केली असून इच्छुकांचे अर्ज सादर करण्यासाठी आवाहन केले आहे. यानुसार आज खानापूर विधानसभा मतदार संघातून पहिल्यांदा खानापूर मध्यवर्ती विकास बँकेचे मुरलीधर पाटील यांनी उमेदवारीसाठी अर्ज समितीकडे सादर केला...
बेळगाव लाईव्ह : संपूर्ण शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या राकसकोप जलायशयातील पाण्याचा साठा घेतला असून उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच बेळगावकरांना पाणी पुरवठ्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बेळगावकरांना पाण्याचा जपून वापर करायचा आहे. राकसकोप जलाशयातील पाणी साठा घातल्याने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकही कोलमडणार...
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या मान्यतेने बेळगाव विमानतळाने वाहन पार्किंगचे दर जाहीर केले असून विमानतळ आवारात 10 मिनिटापेक्षा अधिक काळ थांबणाऱ्या वाहनांना पार्किंग शुल्क अदा करावे लागणार आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या मान्यतेने बेळगाव विमानतळाने वाहन पार्किंगचे दर जाहीर केले असून एक नियम...
बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेतील भाजपाला मिळालेल्या स्पष्ट बहुमतानंतर भाजपने महापौर - उपमहापौर निवडणुकीत वर्चस्व प्रस्थापित केले. यानंतर आता गटनेते पदासाठी विरोधी पक्षात चढाओढ सुरु असून काँग्रेस आणि इतर अपक्ष उमेदवारांमध्ये विरोधी पक्ष गटनेते पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
बेळगाव...
बेळगाव लाईव्ह : मनपा निवडणुकीला १७ महिन्यांहून अधिक कालावधी लोटल्यानंतर बहुप्रतीक्षित बेळगाव महापौर-उपमहापौर निवडणूक पार पडली असून ६ फेब्रुवारी रोजी बेळगाव मनपाचे सभागृह अस्तित्वात आले आहे. सभागृह तहकूब झालेल्या आधीची दोन वर्षे आणि निवडणुकीनंतरची दीड वर्षे म्हणजे निवडणूक झालेल्या...
बेळगाव शहराच्या रिंग रोड विरोधात आक्षेप नोंदविल्यानंतर सुनावणीसाठी आज मंगळवारी सकाळी बेळगुंदी येथील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासमोर आपली बाजू मांडताना रिंग रोडसाठी एक इंचही जमीन देणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.
बेळगाव शहराच्या सभोवती होणाऱ्या रिंग रोडसाठी भूसंपादनाचा प्रयत्न सुरू झाल्यानंतर...
शहापूर हिंदवाडी लिंगायत स्मशानभूमीमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह उघड्यावर फेकून देण्यात आल्याची घटना आज सकाळी भाजप नेते किरण जाधव यांच्यामुळे उघडकीस आली.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, आनंदवाडी कुस्ती आखाडा, हिंदू स्पोर्ट्स जलतरण तलावाच्या ठिकाणी भाजप युवा नेते किरण जाधव...
आर्ट ऑफ लिविंग फौंडेशनचे संस्थापक आणि अध्यात्मिक गुरुजी श्री श्री रवि शंकर यांनी दक्षिण काशी मंदिरात ध्यान धारणा केली.
श्री श्री रविशंकर यांनी दक्षिण काशी गणल्या गेलेल्या बेळगावच्या श्री कपिलेश्वर मंदिराला मंगळवारी भेट दिली.यावेळी त्यांनी श्री कपिलेश्वरांचे दर्शन घेतले.त्याचबरोबर काही...
बेळगाव लाईव्ह : भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी संदर्भात नगरविकास विभाग तसेच पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा विभाग यांचे संयुक्त परिपत्रक जारी करण्यात आले आहे. सध्या अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांमुळे नाहक त्रास जनतेला सहन करावा लागत असून हि समस्या ऐरणीवर आहे. याचाच...