belgaum

Movies

४० लाखांवरील उलाढाल असणाऱ्यांना जीएसटी नोंदणी बंधनकारक

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकातील अनेक टी.व्ही. आणि वृत्तपत्रांमध्ये लहान...

पोलिस आयुक्तांच्या निर्णयाचे शिवसेने कडून स्वागत

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव...

महापौरांच्या वाहनावर नियमबाह्य नंबर प्लेट

बेळगाव लाईव्ह : महापौरांच्या अधिकृत वाहनावरील नियमबाह्य नंबर प्लेटचा...

गणेशोत्सव मार्गावरील खांब बदलण्याची महामंडळाची मागणी

बेळगाव लाईव्ह : गणेशोत्सव आगमन सोहळा आणि विसर्जन मिरवणुकीच्या...

मटका जुगार गांजा विरोधातील धाडसस्त्र सुरूच

बेळगाव लाईव्ह :बेळगुंदी (ता. जि. बेळगाव) येथे वेगवेगळ्या दोन...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

खानापूर तालुक्यात कुणाचा झेंडा रोवला जाणार?

 belgaum

बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुका हा आजतागायत महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला म्हणूनच प्रसिद्ध आहे. आजपर्यंत केवळ दोन वेळा राष्ट्रीय पक्षांना खानापूर तालुक्यात संधी मिळाली आहे. यापैकी २००८ साली भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रल्हाद रेमाणी आणि 2018 साली काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांनी विजय मिळवला होता. मात्र, आता खानापूर तालुक्यात महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये एकीची नांदी झाली असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून समिती उमेदवारासंदर्भात कुतूहल निर्माण झाले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये गटातटाचे राजकारण सुरू आहे. मात्र कर्नाटक सरकारचे सातत्याने मराठी भाषिकांवर होत असलेले अत्याचार लक्षात घेऊन युवा कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये एकी घडवून आणण्यासाठी जोरदार मागणी सुरू केली आणि यादृष्टीकोनातून कंबर कसून प्रयत्नही सुरू केले याचा प्रत्यय खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एकीदरम्यान आला असून तरुणांनी घेतलेली निर्णायक भूमिका ही समितीच्या पथ्यावर पडली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर तालुक्यातून तगडे आव्हान देऊ शकते. मात्र समितीचा भक्कम आणि तगडा उमेदवार निवडणूक रिंगणार उतरवणे आवश्यक आहे. सध्या समितीमधून मुरलीधर पाटील, नारायण कापोलकर, आबासाहेब दळवी, गोपाळ मुरारी पाटील, निरंजन सरदेसाई,पुंडलिक कारलगेकर आदींची नावे उमेदवारीसाठी आघाडीवर आहेत.

 belgaum

दुसऱ्या बाजूला भाजपमधून विठ्ठलराव हलगेकर, माजी आम. अरविंद पाटील यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. याचबरोबर प्रमोद कचेरी, सोनाली सरनोबत, धनश्री सरदेसाई आणि दिलीपकुमार यांचीही नावे आघाडीवर आहेत. विठ्ठलराव हलगेकर यांनी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम सुरु केले आहेत, विधानसभा निवडणुका दृष्टिकोनात ठेवून माजी आमदार अरविंद पाटील यांनी भाजप प्रवेश केला आहे. तर सोनाली सरनोबत यांनीही खानापूर तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रित करत अनेक उपक्रम राबविले आहेत. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचे आप्तस्वकीय म्हणून ओळखले जाणारे अरविंद पाटील आणि हायकमांडशी सातत्याने संपर्कात असलेले प्रमोद कोचेरी अशा एकापेक्षा एक उमेदवारांची यादी भाजपाकडे आहे. मागील निवडणुकीत बंडखोरीमुळे भाजपाला निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे मागील निवडणुकीत अवघ्या ५-६ हजार मतांच्या फरकांनी पराभूत झालेले विठ्ठल हलगेकर यांनाही भाजपाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.Khanapur news

काँग्रेस मात्र विद्यमान आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनाच उमेदवारी देण्यावर ठाम आहे. त्यामुळे इतर पक्षाचे उमेदवार निश्चित होण्यापूर्वीच काँग्रेसने खानापूर तालुक्यात निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयारी सुरु केली आहे. तर जेडीएसमधून नासिर बागवान यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

एकंदर परीस्थिती पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत खानापूर तालुक्यात होणारी लढत हि उत्कंठावर्धक आहे. भाजपच्या उमेदवारीवर इतर पक्षाच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. माजी आम. अरविंद पाटील हे जरी भाजपमध्ये गेले असले तरी त्यांचे अनेक समर्थक आजही समितीनिष्ठ आहेत. शिवाय खानापूर तालुक्यात समितीमध्ये एकी झाली असली तरी काही विघ्नसंतोषी कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत कुरघोड्या सुरूच आहेत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपमधून अरविंद पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली तर समिती मधील अरविंद पाटील समर्थक पक्ष विसरून केवळ वैयक्तिकरित्या त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करू शकतात. मात्र अरविंद पाटील यांना उमेदवारी न देता, इतरांना उमेदवारी दिल्यास भाजपमध्ये पुन्हा बंडखोरीचे राजकारण होण्याची दाट शक्यता आहे. बंडखोरी जर भाजपाला शमवता आली तर खानापूर तालुक्यात भाजपाला लागलेले ग्रहण सुटण्याची शक्यता आहे

गेली कित्येक वर्षे समितीचा बालेकिल्ला असणारा खानापूर तालुका यंदाच्या निवडणुकीतही समितीच्याच विजयाचा झेंडा फडकविण्यासाठी समिती नेत्यांनी तगडा उमेदवार खानापूर तालुक्यात उभा करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय पक्षांचे राजकारण ओळखून पुन्हा एकदा समितीने आपला बालेकिल्ला अभेद्य राखण्यासाठी आतापासूनच तयारीला लागण्याची आवश्यकता आहे.

Khanapur logo
आप पक्षातून पुणेस्थित वास्तू विशारद पीटर डिसोजाही मैदानात उतरणार अशी खानापूर तालुक्यात चर्चा आहे .समितीने एकी संदर्भात केलेले काम काहीसे कच्चे झाले आहे., तिथेही जाणकार माणसाला पाठवून समितीने मोट बांधणी करण्याची गरज आहे . भाजपमधे इच्छुकांची गर्दी आहे त्यात आयाराम व एकनिष्ठ यांच्यात चुरस आहे. भाजपनेअरविंद पाटील यांना तिकीट दिले तर बंडखोरीची शक्यता नाकारता येणार नाही. विद्यमान आमदार अंजलीताई निंबाळकर आपण केलेल्या कामाचा डंका वाजवण्यात अजून कमी पडत आहेत .एका वाक्यात सांगायचं तर खानापूर तालुक्यात ‘कश्यात काय आणि फाटक्यात पाय ‘अशी स्थिती आहे!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.