belgaum

Movies

मद्रास रेजिमेंटल सेंटरच्या ईएसएम रॅलीला प्रतिसाद

बेळगाव लाईव्ह : दक्षिण भारत क्षेत्र मुख्यालयाच्यावतीने बेळगावच्या मद्रास...

अनमोड घाटातील रस्त्याला पडल्या भेगा;

बेळगाव लाईव्ह : गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अनमोड घाटामध्ये दूधसागर...

सततच्या पावसामुळे बेळगाव जिल्ह्यात येलो अलर्ट जारी

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंगळूर, कारवार आणि उडपी जिल्ह्यांमध्ये...

‘ह्युमॅनिटी’, ‘पायना’तर्फे उद्या तृतीयपंथीयांच्या जीवनावरील ‘तल्की’ नाट्यप्रयोग

बेळगाव लाईव्ह :ह्युमॅनिटी फाउंडेशन आणि पायना संस्थेच्या संयुक्त विद्यमाने...

हिंदी भाषेचे शालेय शिक्षणातून उच्चाटन करा -करवेची मागणी

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्रा पाठोपाठ बेळगावातील कानडी संघटनांकडून हिंदी...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

वादावादीनंतर रामघाट रोड विकास काम सुरू

 belgaum

हिंडलगा ग्रामपंचायत हद्दीतील गेल्या बऱ्याच वर्षापासून रखडलेले रामघाट रोड या रस्त्याच्या विकास कामाला अर्थात काँक्रिटीकरणाला आज शनिवारपासून प्रारंभ झाल्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.

हिंडलगा ग्रामपंचायत हद्दीतील रामघाट रोड या साई सदन रेसिडेन्सीपर्यंत खुल्या असलेल्या रस्त्यावर पुढे काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. हिंडलगा ग्रामपंचायतीने शहानिशा न करता संबंधित लोकांच्या अतिक्रमणाला ना हरकत प्रमाणपत्र दिल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

संबंधित लोकांच्या विरोधामुळे या रस्त्याचे विकास काम अनेक वर्षे रखडले होते. परिणामी खराब रस्त्यामुळे या भागातील नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत होता. अखेर ग्रा. पं. सदस्य प्रवीण पाटील, गजानन बांदेकर, राहुल उरणकर, विठ्ठल देसाई, रामचंद्र कुद्रेमणीकर, डी. बी. पाटील, सदस्या दीपा मिरजकर, अलका कित्तूर, चेतना अगसगेकर, रेणुका भातकांडे आदींच्या प्रयत्नांमुळे अलीकडेच या रस्त्याच्या विकास कामाला मंजुरी मिळाली आहे. त्याचप्रमाणे या विकास कामासाठी बेळगाव ग्रामीणच्या आमदारांच्या फंडातून निधी देखील मंजूर केला आहे.Hindlga

रामघाट रोड या रस्त्याचे कॉंक्रिटीकरणाचे काम आज शनिवारी सुरू झाल्यानंतर अतिक्रमण केलेल्या संबंधित लोकांनी पुन्हा रस्त्याच्या कामास विरोध केला. परिणामी रस्ता विकासाच्या समर्थनार्थ असलेल्या मंडळींशी त्यांची जोरदार वादावादी झाली. याबाबतची माहिती मिळताच आमदार  यांच्यासह बुडा आयुक्त व कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुपारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वादावर पडदा टाकला.

बुडा आयुक्तांनी सोबत आणलेला रस्त्याचा नकाशा दाखवून रामघाट रोड रस्त्याचा संपूर्ण विकास करण्यास कांहीच हरकत नसल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार सदर रस्त्याचे विकास काम पुन्हा सुरळीत सुरू झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.