belgaum

Movies

3 माजी मनपा आयुक्तांविरुद्ध कारवाईची शिफारस

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेच्या पूर्वीच्या तीन आयुक्तांविरुद्ध कारवाईची शिफारस...

खत वाटपात राज्याने शेतकऱ्यांची फसवणूक : ए.एस. पाटील नडहळळी

बेळगाव लाईव्ह :केंद्र सरकारने पुरवलेले खत योग्यरित्या न वाटून...

वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवली:

बेळगाव :रस्त्यावरून चालणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवण्याचा प्रकार...

चिक्कोडीत कृष्णा धोक्याच्या पातळीपर्यंत; काठावरील जनतेत घबराट

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्रातील पश्चिम घाटात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिक्कोडी...

अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या एकाला अटक

बेळगाव लाईव्ह :बेळगाव पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

स्मार्ट सिटी कशाला म्हणतात रे भाऊ?

 belgaum

स्मार्ट सिटी अंतर्गत बेळगावमध्ये सुरु असलेल्या कामकाजावर बेळगावकर सुरुवातीपासूनच ताशेरे ओढत आहेत. आजपर्यंत स्मार्ट सिटी कामामुळे अपवाद वगळता नागरिकांना केवळ मनस्तापच सहन करावा लागला आहे.

स्मार्ट सिटीच्या भोंगळ कामामुळे अनेकांचे जीवही धोक्यात आले आहे. मुक्या जनावरांचे बळी गेले आहेत. विकासाच्या नावावर भकास बनवणाऱ्या स्मार्ट सिटी योजनेमुळे बेळगावच्या सौंदर्याचे विद्रुपीकरण झाले आहे.

आज बेळगावमधील कोणत्याही परिसराचा फोटो काढून तो परिसर स्मार्ट आहे असं सिद्ध करा! असे म्हणण्याची वेळ आली आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतपत रस्ते वगळता बेळगाव शहराचे दृश्य कुरूप होत आहे अशी करण्यात येत आहे.

 belgaum

बेळगाव शहरातील अनेक ठिकाणी अंधाराचे साम्राज्य पसरल्याचे पाहायला मिळत असून अनेक ठिकाणचे पथदीप बंद अवस्थेत आहेत. आणि अनेक ठिकाणी दिवसाही पथदीप सुरु असल्याचे चित्र आहे. अलीकडेच सुरतच्या कंपनीला पथदीपांचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र नव्याने बसविण्यात आलेल्या पथदिव्यांचा प्रकाश रस्त्यापर्यंतही पोहोचत नसल्याचे निदर्शनात येत आहे.उजळ दिसणारे देखील अंधुक आणि मरगळलेले दिसत आहेत. यामुळे बेळगावच्या रस्त्याच्या मळकट चेहऱ्याचे दृश्य कधी पालटणार असा प्रश्न बेळगावकरांना पडला आहे.

बेळगावमध्ये 2015 पासून स्मार्ट सिटी योजने अंतर्गत कामकाज सुरु आहे. स्मार्ट सिटी योजनेची बेळगावमध्ये दशकपूर्ती होण्याच्या मार्गावर असूनही अद्याप बेळगाव कोणत्याच बाजूने ‘स्मार्ट’ वाटत नाही, हे दुर्दैव आहे. बेळगावचा मेकओव्हर करण्याचा प्रयत्न अनेकांनी, अनेकवेळा, अनेकपद्धतीने केला. मात्र यादरम्यान गटारी खोदणे, रस्ते उखडणे, पथदीप आडवे पाडणे, रस्ता बनविणे आणि पुन्हा कोणत्या तरी कारणाने चरी खोदणे, अवैज्ञानिक पद्धतीने केलेली कामे पुन्हा पुन्हा करणे , सतत डागडुजी करणे याशिवाय कोणतेच स्मार्ट काम करण्यात आले नाही. आज बेळगावमधील बहुतांशी रस्ते उखडलेल्या अवस्थेत आहेत.

बेळगावच्या कोपऱ्याकोपऱ्यात आज कचऱ्याचे साम्राज्य आहे. एकंदर बेळगावमध्ये असे कोणतेही लक्षण दिसत नाही कि जिथं बघून बेळगावला स्मार्ट सिटी म्हणता येईल. बेळगाव स्मार्ट सिटी ही केवळ सोशल नेटवर्किंग साईटवर टॅग करण्यापुरती मर्यादित राहिली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कर्नाटकाची दुसरी राजधानी मानल्या जाणाऱ्या बेळगावच्या चेहऱ्यावर ‘वांग’ भरलेल्या चेहऱ्याप्रमाणे अनुभव येत असल्याने बेळगावचे सौंदर्य कुरूप झाले आहे. या साऱ्या परिस्थितीला जबाबदार कोण? स्मार्ट सिटी च्या नावावर मंजूर झालेल्या निधीला कुठं गळती लागली आहे?

याबाबत जनतेच्या मनात प्रश्नचिन्ह उभे आहे आणि या प्रश्नचिन्हाला उत्तराचा पूर्णविराम अद्यापही मिळत नाही. आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा विकासाचे गाजर दाखविण्यात येईल. पण मतदार राजाने आता जागरूक होऊन या साऱ्या गोष्टींचा जाब विचारणे अत्यावश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.