belgaum

Movies

पोलिस निरीक्षकांनी जाणून घेतली रहदारीची समस्या…बातमीचा इम्पॅक्ट

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर सध्या रहदारीच्या समस्येने मोठ्या...

“शवदाहिनी चोरीने गावकऱ्यांमध्ये संताप”

बेळगाव लाईव्ह :घरोघरी, सार्वजनिक ठिकाणी चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांनी आपले...

फ्रॉड कॉल सेंटर प्रकरणी ३३ आरोपी जेरबंद

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात अनधिकृतपणे कॉल सेंटर चालवून...

आंतरराज्य वाहन चोराला हैदराबादमधून अटक

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील महांतेश नगरमधून चोरीला गेलेल्या...

आंतरराज्य साखळी चोरांना टिळकवाडी पोलिसांकडून अटक

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात साखळी चोरीच्या घटनांनी डोके...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

बेळगावच्या लोकप्रतिनिधींपुढे विमानतळाला वाचविण्याचे आव्हान

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव विमानतळाचा कायापालट झाल्यापासून अलीकडे बेळगाव विमानतळ प्रगतीच्या दिशेने झेपावत आहे. राज्यातील सर्वाधिक रहदारीच्या विमानतळांमध्ये बेळगावच्या विमानतळाची गणना होऊ लागली आहे. या विमानतळावरून पुरविण्यात येणाऱ्या सेवा-सुविधांमुळे पुन्हा एकदा या विमानतळाने प्रगतीच्या दिशेने उड्डाण सुरु केले आहे. मात्र बेळगाव विमानतळावरील स्पाईस जेटच्या सेवा बंद झाल्याने पुन्हा विमानतळाच्या रहदारीवर फरक पडला आहे. या तुलनेत हुबळीच्या विमानतळाच्या रहदारीत वाढ झाल्याचे निदर्शनात आले आहे.

नुकत्याच एका अहवालात बेळगाव विमानतळाने हुबळीला मागे टाकले होते. सर्वाधिक उड्डाण आणि रहदारी, व्यस्त विमानतळ तसेच अलीकडेच एमआरओ सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने विमानतळ वाटचाल करत आहे. बेळगावच्या विमानतळाची निर्मिती ब्रिटिशकालीन असून प्रगतीच्या दिशेने झेपावणाऱ्या विमानतळावरून अचानक स्पाईस जेटची सेवा बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. बेळगावपाठोपाठ हुबळी विमानतळदेखील प्रगतीपथावर असून लहान विमानतळ असूनही बेळगावला मागे टाकण्याच्या तयारीत सध्या हुबळीचे विमानतळ आहे.तेथील मंत्री, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे हुबळीचे विमानतळ दिवसेंदिवस प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असून बेळगाव विमानतळाच्या प्रगतीचे आव्हान बेळगावच्या लोकप्रतिनिधींपुढे उभे आहे.

बेळगावच्या विमान सेवांबाबत कडाडी यांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र

 belgaum

बेळगाव विमानतळावरून पूर्वीच्या जुन्या विमानसेवा पूर्ववत सुरू ठेवण्याबरोबरच इतर नव्या शहरांसाठी ज्यादा विमान सेवा सुरू करण्यात याव्यात, अशी विनंती बेळगावचे खासदार (राज्यसभा) इराण्णा कडाडी यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक खात्याचे मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

बेळगाव जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठा आणि आदर्श असा जिल्हा आहे. सांबरा येथे असलेले बेळगाव विमानतळ हे १९४२ साली तत्कालीन रॉयल एअर फोर्सने (आरएएफ) बांधलेले उत्तर कर्नाटकातील सर्वात जुने विमानतळ आहे. केंद्र सरकारच्या उडान -३ योजनेअंतर्गत बेळगाव विमानतळ इंडिगो, स्पाईस जेट, अलाईन्स एअर, स्टार एअर आणि ट्रू जेट या विमान कंपन्यांच्या माध्यमातून देशातील १३ प्रमुख शहरांना जोडले गेले आहे. मात्र यापैकी अलाईन्स एअरने गेल्या २८ ऑक्टोबर २०२२ पासून आपली पुणे विमान सेवा खंडित केली आहे. त्याचप्रमाणे स्पाइस जेटने गेल्या दोन महिन्यात आपली दिल्ली, हैदराबाद आणि मुंबई या मार्गावरील सेवा बंद केली आहे. या तिन्ही शहरांसाठी प्रवाशांचा प्रतिसाद उत्तम असताना ९ डिसेंबर २०२२ रोजी दिल्ली विमान सेवा देखील बंद केली गेली.

Bgm air port
Bgm air port-file pic sambra airport

बेळगाव ते दिल्ली हवाई प्रवासाचा दररोज सुमारे २८० प्रवासी लाभ घेत होते. याचा अर्थ गेल्या १३ महिन्यात बेळगाव विमानतळावरून विमानांची सरासरी १४० आगमनं आणि तितकीच उड्डाणं झाली आहेत. सध्या बेळगाव विमानतळावरून ९ शहरांसाठी फक्त दोन विमान कंपन्यांची सेवा सुरू आहे. हैदराबाद व बेंगलोर मार्गावर इंडिगो कार्यरत आहे तर सुरत, अहमदाबाद, जोधपुर, मुंबई, इंदोर, नागपूर आणि तिरुपती या ठिकाणी स्टार एअरची विमान सेवा सुरू आहे. स्पाइस जेटने आपली दिल्ली व मुंबई येथील, तसेच स्टार एअरने नासिक येथील आपली सेवा बंद केल्यामुळे बेळगाववासियांची मोठी गैरसोय होऊन त्यांच्यात नाराजी पसरली आहे. तेंव्हा कृपया दिल्ली, मुंबई आणि नाशिक येथील विमानसेवा पुन्हा पूर्ववत सुरू करावी. त्याचप्रमाणे आयोध्या, प्रयागराज, लखनऊ आणि हरिद्वार जवळ असल्याकारणाने व्यापार, उद्योग, शिक्षण आणि पर्यटन क्रीडा लक्षात घेऊन बेळगाव ते वाराणसी नवी विमानसेवा सुरू करावी अशी बेळगावच्या जनतेची मागणी आहे.

याव्यतिरिक्त मोठी मागणी लक्षात घेऊन बेळगावहून चेन्नई, म्हैसूर, मंगळूर आणि पुणे शहरासाठी नव्या विमान सेवा सुरू कराव्यात अशी माझी विनंती आहे, अशा आशयाचा तपशील खासदार (राज्यसभा) इराण्णा कडाडी यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक खात्याचे मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना धाडलेल्या पत्रात नमूद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.