बेळगावच्या मातब्बर महिला जलतरणपटू आणि बेळगाव जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या कर्मचारी ज्योती कोरी -होसट्टी यांची येत्या जानेवारी 2023 मध्ये नवी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय पातळीवरील नागरी सेवा जलतरण अजिंक्यपद स्पर्धेसाठी कर्नाटक राज्याच्या चमुत निवड झाली आहे.
बेंगलोर...
बेळगाव : रविवार दि. २५ डिसेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या नाताळ म्हणजेच ख्रिसमच्या निमित्ताने शहरातील चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ख्रिस्ती बांधवांच्या या सणासाठी शहरातील प्रमुख बाजारपेठ फुलली असून ख्रिसमस ट्री, आकर्षक भेटवस्तू, सांताक्लॉजचे मुखवटे, कॅप्स, बेल्स, ग्रीटिंग्स...
बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे कर्नाटक विधिमंडळाचे शुक्रवारी दुपारी तहकूब झालेले हिवाळी अधिवेशन आता थेट येत्या सोमवारी 26 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. यामुळे लाल दिव्याच्या गाड्यांची वर्दळ थांबून शहरातील वाहतूक पुन्हा सर्वसामान्य झाली आहे.
कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन...
बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीचे वारे जलदगतीने वाहू लागले असून इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याचा प्रत्यय आज ग्रामीण मतदार संघात आमदार रमेश जारकीहोळीच्या शक्तिप्रदर्शनावरून आला. हिंडलगा ग्रामपंचायतीचे अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन आज माजी मंत्री...
बेळगावच्या नव्या मास्टर प्लॅनच्या कामाचे कंत्राट देण्यासाठी तिसऱ्यांदा निविदा काढण्याचे वेळ बेळगाव शहर विकास प्राधिकरणावर (बुडा) आली आहे. परिणामी कंत्राटदार निश्चिती व प्रत्यक्ष मास्टर प्लॅनचे काम सुरू होण्यास पुन्हा विलंब होणार आहे.
बेळगाव शहर व बुडा कार्यक्षेत्रात सध्या असलेल्या 27...
बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून होत असलेल्या दडपशाहीविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवार दि. २६ डिसेंबर रोजी 'चलो कोल्हापूर'चा नारा दिला आहे.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाची हाक देण्यात आली असून या आंदोलनाला कोल्हापूरसह परिसरातील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते...
ख्रिसमस म्हणजे बाह्य उत्सव नव्हे तर ज्यांच्या जीवनात कांहीच नाही अशा निराधार -गरजूंना मदत करणे हे ख्रिसमस आपल्याला सांगतो आणि म्हणूनच आपण सर्वांनी गरीब, उपेक्षित आणि निराधारांना मदत करणे ही काळाची गरज बनली आहे, असा संदेश बेळगावचे बिशप रेव्ह....
मराठा रजक समाज बेळगाव या संस्थेतर्फे सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनचे संस्थापक समाजसेवक अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांना उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल 'श्री गाडगेबाबा गौरव पुरस्कार' देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.
शहापूर हुलबत्ते कॉलनी येथील श्री गाडगेबाबा भवन येथे मराठा रजक समाजातर्फे गेल्या...