Daily Archives: Dec 14, 2022
बातम्या
सीमा भागातील मराठीला दिलासा…
गेली 66 वर्ष दुःखाचं गांभ घेऊन हिंडणाऱ्या मराठी जनतेला कुठेतरी सुखाची झालर लावल्याच समाधान केंद्रीय गृह मंत्र्यांच्या बुधवारी दिल्लीत झालेल्या बैठकीने वाटले असेल.पावसाने झोडले अन राजाने मारलं तर विचारायचं कुणाला अशी परिस्थिती सीमा भागातील मराठी जनतेची होती.न्याय मागण्या असताना...
राजकारण
दिल्लीतील बैठकी नंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिली अशी माहिती
दिल्लीत बेळगाव सीमा वादा बाबत झालेल्या बैठकी नंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकी बाबत माहिती दिली
आमचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांनी आज पुढाकार घेत महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नी एक महत्त्वाची बैठक घेतली, त्याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी...
विशेष
सीमा प्रश्नावर दोन मुख्यमंत्र्यांची बैठक याआधी कधी झाली होती?
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी गेल्या सहा दशकापासून अव्याहातपणे लढा सुरू आहे. या प्रश्नात केंद्र सरकारने हस्तक्षेप करून वाद मिटवावा, अशी मागणी सातत्याने होत आली आहे. आता तब्बल 36 वर्षांनी केंद्र सरकारने सीमा प्रश्नात गांभीर्याने लक्ष घातल्याने आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सहा...
बातम्या
म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ दिलं नाही… बोम्माई
महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येण्यासाठी बंदी नाही, पण त्यावेळी परिस्थितीचा फायदा घेऊन सीमाभागात गडबड करण्याचा काहींचा डाव असल्याची माहिती आमच्याकडे होती, त्यामुळे आम्ही महाराष्ट्राच्या मंत्र्यांना रोखलं अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिली आहे....
बातम्या
आता केंद्राची समिती सीमावादावर काम करणार अमित शहा
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर बुधवारी नवी दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली, महाराष्ट्र सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्नाटकच्या वतीनं मुख्यमंत्री बसवराज बोम्माई गृहमंत्री अरग ज्ञानेंद्रा. उपस्थित होते.
ही बैठक सकारात्मक...
बातम्या
जनावरांचा बाजार सुरू करण्याची मागणी
जिल्हाभरात लंपी स्किन रोगाने गाईंचा मृत्यू होत असल्यामुळे अन्य जनावरांना या रोगापासून दूर ठेवण्यासाठी खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने गेल्या 5 महिन्यापासून जनावरांचा आठवडी बाजार बंद ठेवला आहे.
मात्र आता पशुपालकांची गैरसोय व कुचंबना लक्षात घेऊन गाई वगळता अन्य जनावरांच्या विक्रीसाठी...
बातम्या
शाहूनगर येथील ‘नम्म क्लिनिक’चे उद्घाटन उत्साहात
समाजातील सर्वसामान्यांसह उपेक्षित गोरगरिबांसाठी असणाऱ्या राज्यभरातील 114 नम्म क्लिनिक्सचे उद्घाटन झाल्यानंतर आज बुधवारी बेळगावातील शाहूनगर येथील 'नम्म क्लिनिक' या दवाखान्याचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला.
शाहूनगर येथील नम्म क्लीनिकच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके...
बातम्या
पार्किंगसाठी पर्यायी सोय करण्याची पोलिसांची नोटीस
मुख्य रस्त्यावरील रहदारीस होणारा अडथळा दूर करण्यासाठी कॉलेज रोड आणि खानापूर रोड येथील सर्व दुकानं हॉटेल्स गॅरेजीस आणि इतर व्यावसायिक आस्थापनांनी आपल्या ग्राहकांसाठी पर्यायी पार्किंगची सोय करावी, अशी नोटीस रहदारी पोलीस विभागाकडून संबंधितांना बजावण्यात आली आहे.
कॉलेज रोड आणि खानापूर...
बातम्या
राजहंसगडचे भाविक 4 रोजी होणार सौंदत्तीला रवाना
शाकंबरी पोर्णीमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राजहंसगड येथील भाविक येत्या बुधवार दि. 4 जानेवारी 2023 रोजी गावातून सौंदत्ती यल्लम्मा डोंगराकडे रवाना होणार आहेत.
सौंदत्ती यल्लम्मा डोंगराकडे रवाना झाल्यानंतर शुक्रवार दि. 6 जानेवारी रोजी पडल्या भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. पुढे शनिवार दि. 7...
बातम्या
बेळगाव विमानतळाच्या आरसीएस, नाॅन आरसीएस सेवांची ही आहे सद्यस्थिती
बेळगाव विमानतळाचा नागरी उड्डाण मंत्रालयाच्या 25 जानेवारी 2019 रोजी सुरू झालेल्या उडान (उडे देश का आम नागरिक) या प्रमुख प्रादेशिक संपर्क योजनेतील (आरसीएस) अंतर्भागास 3 वर्षे पूर्ण झाली असून उडान योजनेअंतर्गत पहिल्या विमानाने 1 मे 2019 रोजी बेळगाव विमानतळावरून...
Latest News
हेस्कॉमकडून अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक खांबांचे उच्चाटन
बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याची पोचपावती आणि बेळगाव लाईव्हच्या बातमीचा...