Daily Archives: Dec 8, 2022
बातम्या
शरद पवारांनी जाणून घेतली बेळगावची परिस्थिती
राष्ट्रवादी इंजिनियर सेल राज्य समन्वयक, बेळगाव म. ए. समितीचे युवा नेते अमित देसाई यांनी मुंबई मुक्कामी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेत बेळगाव सीमा प्रश्ना संदर्भात चालू घडामोडी वर भेट घेत सविस्तर चर्चा केली.
गुरुवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण...
बातम्या
महाराष्ट्रातील नेत्यांना महामेळासाठी निमंत्रण
कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 19 डिसेंबरपासून बेळगावात सुरू होत असून त्याच्या निषेधार्थ त्याच दिवशी समांतर असा मराठी भाषिकांचा महामेळावा महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित केला जाणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांसह सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना मेळाव्यासाठी निमंत्रित करण्यात...
बातम्या
…म्हणे महाराष्ट्रात कन्नडीगांना धोका!
सीमाप्रश्नावरून हिरेबागेवाडी टोल नाक्यावर उच्छाद मांडून दोन्ही राज्यात तणावाचे वातावरण निर्माण केलेल्या कर्नाटक रक्षण वेदिकेने महाराष्ट्रात कन्नडीगांना धोका असल्याचा कांगावा करत त्यांना सुरक्षा देण्याची मागणी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे केली आहे. त्यामुळे 'चोराच्या उलट्या बोंबा' या म्हणीचा प्रत्यय आला...
बातम्या
खासदारांनी केल्या अमित शहा यांच्याकडे या मागण्या
गेल्या कांही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकात सीमा वादावरून तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची केंद्रीय गृहमंत्र्यांशी आज गुरुवारी दुपारी होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली असली तरी महाराष्ट्र -कर्नाटका सीमावादामध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांनी मध्यस्थी करावी, अशी मागणी महाराष्ट्रातील महाविकास...
बातम्या
आता तलाठी होणार ग्राम प्रशासकीय अधिकारी
सरकारी व्यवस्थेतील शेवटचे जबाबदार कर्मचारी म्हणून ओळख असणाऱ्या तलाठी व्हिलेज अकाउंटंट पदाला आता अधिकारी म्हणून दर्जा प्राप्त होणार आहे. तलाठ्यांना ग्राम प्रशासकीय अधिकारी (व्हिलेज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, व्हीएओ) म्हणून ओळखले जाणार असून याबाबतचा सुधारित आदेश लवकरच बजावला जाणार आहे.
राज्याचे महसूल...
बातम्या
करवेच्या 12 जणांवर गुन्हा; मात्र अद्याप अटक नाही
पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्राच्या वाहनांना लक्ष करून त्यांची तोडफोड केल्याप्रकरणी कन्नड रक्षण वेदिकेच्या 12 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापि संशयितांना अद्याप अटक करण्यात आली नसून त्यांचा शोध जारी आहे.
महाराष्ट्राचे सीमा भाग समन्वय मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराज...
राजकारण
अमित शहा यांनी टाळली बैठक?
कर्नाटक महाराष्ट्र सीमा वादावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाराष्ट्राचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बुधवारी दुपारी 12: 40 वाजता होणारी नियोजित बैठक तूर्तास रद्द झाली आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या...
बातम्या
24 तास पाण्यासाठी 9 जलकुंभांची उभारणी
बेळगाव शहराला 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी शहराच्या विविध भागात 9 ठिकाणी जलकुंभ उभारले जात असून जुलै 2023 पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. एल अँड टी कंपनीकडे शहर पाणीपुरवठ्याची जबाबदारी असून येत्या जून 2023 पर्यंत संपूर्ण शहराला 24 तास...
बातम्या
बेळगाव ग्रामीणमधून भाजप उमेदवारीसाठी ‘हे’ आहेत प्रयत्नशील
हिंडलगा ग्रामपंचायतीचे अध्यक्ष नागेश मन्नोळकर हे भारतीय जनता पक्षाचे धडाडीचे सक्रिय कार्यकर्ते असून त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळावे अशी विनंती माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्याकडे केली आहे.
बेळगाव ग्रामीण मतदार संघात भाजपच्या...
बातम्या
ठेवलेल्या पाईपला लागली आग…
बेळगाव शहराला चोवीस तास पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पाचे काम सुरू असताना कणबर्गी येथे बसवण्यासाठी आणलेल्या पाईपला चुकून आग लागली आणि पाईप जळून खाक झाले आहेत.
बेळगाव येथील ज्योतिर्लिंग गल्ली, कणबर्गीजवळ पहाटे तीन वाजता ही घटना घडली होती.या घटनेत तीसहून अधिक पीयूसी...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...