प्रशासनाला निवेदन देण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना अटक केल्यामुळे ग्रामीण भागात संतापाची लाट उसळलेली आहे.उचगाव येथे लागलीच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त साठी गाड्या हजर झाल्या आहेत.
महाराष्ट्र सीमा समन्वयक मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्यावर बंदी घातल्याने यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नावे निवेदन देण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर केलेल्या दडपशाहीविरोधात गावागावांतून निषेध करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील मंत्र्यांवर जिल्हा बंदीची कारवाई करण्यात आली आहे. पण, आज कन्नड संघटनेच्या...
जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या म. ए. समिती नेत्यांवर दडपशाही करून अटक करण्यात आली होती. पण, संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांची सुटका करण्यात आली.
समिती नेत्यांना अटक करण्यात आल्यामुळे गावागावांतून निषेध व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्रातील वातावरणही तापले. त्याची दखल घेत अखेर पोलिसांनी...
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी याचिका अंतिम टप्प्यात असून महाराष्ट्र सरकारची भक्कम बाजू पाहता कर्नाटक सरकारला आतापासूनच धास्ती लागली आहे. एकंदर परिस्थिती पाहता कर्नाटक सरकारने पळीचा डाव सुरू केला असून महाराष्ट्रातून येणाऱ्या सीमासमन्वयक मंत्र्यांना जाणीवपूर्वक प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
एकीकडे गुलाबपुष्प...
महाराष्ट्र सीमासमन्वयक मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्यावर बंदी घालण्यात आल्याने यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या समिती कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे कर्नाटकी प्रशासनाचा आदमुठेपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.
महाराष्ट्रातून येणाऱ्या आमच्या नेत्यांची अडवणूक करू नका, या मागणीसाठी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना...
बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने बेळगावमध्ये संपूर्ण राज्यातील मंत्रीमहोदयांचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावमधील विविध ठिकाणी विकासकामांना गती देण्यात आली आहे.
मात्र नेहमीच विकासाच्या नावाने जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करणाऱ्या प्रशासनाने कोर्ट परिसरात सुरू केलेल्या...
कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हिरेबागेवाडी टोल नाक्यावर आंदोलन करताना महाराष्ट्र पासिंग असलेल्या वाहनांना लक्ष करत दगडफेक केली त्यामुळे पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
महाराष्ट्राच्या सीमा समन्वयक मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तापलेले वातावरण बेळगाव सह सीमा भागात तणावाची परिस्थिती निर्माण...
बेळगाव शहरासह जिल्ह्यामध्ये मंगळवारी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे विशेषता निपाणी जवळील कोगनोळी टोलनाका आणि हिरे बागेवाडी जवळील हिरेबागडी टोलनाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील या दोन्ही टोल नाका परिसरात मंगळवारी अलर्ट देण्यात आला...
बेळगावचे जिल्हा शिवसेनाप्रमुख म्हणून अनेक वर्ष पद अडवून ठेवणाऱ्याचे संघटन कौशल्य कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहे. व्यक्तीकेंद्रित राजकारण करण्यासाठी बेळगावचे जिल्हा प्रमुख प्रसिद्ध आहेत. अनेक वर्ष कार्यकर्त्यांना पदे न वाटणे,कार्यकर्त्यांना कार्यक्रम न देणे, त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांसोबत असलेली नाराजी दूर...
माझ्या गावी माझी शाळा, 'मला तिचा अजून लळा' जर माणूस कितीही मोठा झाला तरी बालपणी बाळकडू घेतलेल्या शाळेला तो कधीच विसरत नसतो.
समाजात अनेक ठिकाणी माजी विद्यार्थी लहानपणी आपण शिकलेल्या शाळेला मोठी मदत देत असतात हे आपण पाहिलं आहे याचीच...
बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील चार मतदार संघामध्ये राष्ट्रीय पक्षाच्यावतीने तगडे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविणे हे राष्ट्रीय पक्षांच्या कार्यकारिणीसमोर मोठे...