27 C
Belgaum
Thursday, March 30, 2023
 belgaum

Daily Archives: Dec 3, 2022

सिमावासियांच्या समन्वयासाठी कर्नाटकाकडून सहकार्याची अपेक्षा:

गेले २ दिवस सातत्याने सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नी याचिकेबाबत हालचाली गतिमान झाल्या असून यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने आवश्यक ती सर्व कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यासाठी वकिलांकडे सुपूर्द केली असून सीमासमन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई यांनी काल दिल्ली येथील महाराष्ट्राच्या विधिज्ञांशी...

मतदार याद्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वाची बैठक

बेळगाव जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघांच्या मतदार याद्या आतापर्यंत प्रसिद्ध करण्यात आल्या असून सदर मतदार याद्यांमध्ये काही दोष असल्यास, किंवा मतदार याद्यांबाबत काही माहिती पुरविण्याची असल्यास मतदार याद्या पुनरीक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे अपर...

कर्नाटक सरकार करतंय महाराष्ट्र सरकारचं अनुकरण!

सर्वोच्च न्यायालयात जसजशी सीमाप्रश्नी सुनावणी जवळ येत चालली आहे त्याप्रमाणे कर्नाटक सरकारने पुन्हा आपले आडमुठे धोरण राबविण्यास सुरु केले आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी एक पाऊल पुढे उचललेल्या महाराष्ट्र शासनाला दट्ट्या लावण्यासाठी कर्नाटक सरकारने नवी शक्कल लढविली असून सीमाभागात मराठी शाळा...

संपतकुमार देसाई यांच्यावर कारवाईची मागणी

जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या संपतकुमार देसाई यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत दलित संघर्ष समितीने शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढून निदर्शने केली. संपतकुमार देसाई यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले...

पत्रकारांना ‘अक्षर सीमासत्याग्रही’ संबोधावे : पत्रकार संघाचा ठराव

बेळगाव लाईव्ह : गेली ६७ वर्षे सीमालढा शब्दांच्या माध्यमातून जागृत ठेवणाऱ्या सीमाभागातील मराठी पत्रकारांना 'अक्षर सीमासत्याग्रही' म्हणून संबोधण्यात यावे, असा ठराव आज पत्रकार संघाच्या बैठकीत मांडण्यात आला. जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या बैठकीत सीमासमन्वयक मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या बेळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर...

प्लास्टिक बंदीसाठी देशभ्रमंती करणारा सायकलपटू बेळगावात

सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन आणि सिंगल यूज प्लास्टिक वरील बंदीसाठी देशभरात सायकल वरून जनजागृती करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मध्यप्रदेश येथील सायकलिंगपटू ब्रिजेश शर्मा यांचे नुकतेच बेळगावत आगमन झाले असून वेणूग्राम सायकलिंग क्लब बेळगाव तसेच अन्य संस्थातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. सेंद्रिय...

मराठा वॉर मेमोरियल हॉस्टेलच्या विकासासाठी प्रयत्न : ब्रिगेडियर

मराठा वॉर मेमोरियल हॉस्टेलच्या प्रगतीसाठी आम्ही प्रयत्नशील असून, या हॉस्टेलच्या विकासासाठी, त्याचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मी व्यक्तीश: प्रयत्न करीत असून मी जेथे असेन तेथे मला कळवा, मी तुमच्या सोबत आहे, असे स्पष्ट प्रतिपादन सेंटर कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी...

पत्नीला पोटगी देत नसल्याबद्दल पतीला कारावास

न्यायालयाचा आदेश असताना देखील पत्नीला पोटगी देत नसल्याबद्दल बेळगाव कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पतीला कारावासाची शिक्षा ठोठावल्याची घटना काल शुक्रवारी घडली. अमर विष्णू अंबरोळे (वय 35, रा. बसवान गल्ली, खासबाग बेळगाव) असे न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या पतीचे नांव असून त्याची हिंडलगा कारागृहात...

अंगणवाड्यांचे होणार शाळांमध्ये स्थलांतर

भाडोत्री इमारतीत असलेल्या अंगणवाडी केंद्रांचे नजीकच्या सरकारी शाळा इमारतींमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय महिला व बालकल्याण खात्याने घेतला आहे. त्यानुसार आता सरकारी शाळांना अंगणवाडीसाठी एक खोली उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. बेळगाव जिल्ह्यात 5,332 अंगणवाडी केंद्रे आहेत. यापैकी 2 हजारहून अधिक...

कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला वीरभद्र नगरवासियांचा विरोध

प्रभाग क्रमांक १२ मध्ये येणाऱ्या वीरभद्र नगर येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरु करण्यासंदर्भात मनपाने आराखडा तयार केला असून सदर कचरा प्रकल्पाचे कामकाजही सुरु करण्यात आले आहे. या कचरा व्यवस्थापन प्रकल्पला विभद्रनगरवासियांनी तीव्र विरोध दर्शवत याठिकाणी कचरा व्यवस्थापन प्रकल्प करू...
- Advertisement -

Latest News

चिरमुरे तुरमुरे….

शिष्य : गुरुजी, अनेक अहवाल असे बाहेर पडलेत कि, आता राज्यात सत्तापालट होईल, असे चिन्ह आहे. तुमचं काय मत...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !