belgaum

Movies

शुभम शेळके यांना तडीपारीची नोटीस, 2 एप्रिल रोजी सुनावणी

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष...

शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी तातडीने उपाययोजना करा : जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात सध्या पिण्याच्या पाण्याची स्थिती...

पीजी विद्यार्थीनी आत्महत्या प्रकरण : संशयिताला अटक

बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या नेहरूनगर परिसरातील एका पीजीमध्ये दोन...

नरेगा कामगारांची सुधारित वेतन वाढ 1 एप्रिलपासून लागू -राहुल शिंदे

बेळगाव लाईव्ह :महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत...

बेळगावातील डिफेन्स रोड उघडण्याबाबत शेट्टर यांनी लोकसभेत उपस्थित केला प्रश्न

बेळगाव लाईव्ह :बेळगाव मधील संरक्षण खात्याच्या हद्दीतील विशेषतः सैनिक...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

अधिवेशनासाठी 2,140 खोल्यांसह 4 गेस्ट हाऊस आरक्षित

 belgaum

बेळगावमध्ये येत्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी शहर परिसरातील 83 हॉटेल्स मधील एकूण 2,140 खोल्या आरक्षित करण्यात आल्या असून वरिष्ठमंत्र्यांच्या निवासासाठी विविध शिक्षण संस्थांचे चार गेस्ट हाऊस देखील प्रशासनाकडून ताब्यात घेतले जाणार आहेत.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच झालेल्या हॉटेल मालकांच्या बैठकीत 83 हॉटेलमधील 90 खोल्या आरक्षित ठेवल्या जातील असे सांगण्यात आले होते.

मात्र महापालिकेने संबंधित हॉटेल्स मधील सर्वच खोल्या आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. याखेरीज महापालिकेला आणखी 60 खोल्या आरक्षित करणार असून त्यासाठी शोध सुरू आहे. महापालिकेचे अधिकारी सातत्याने हॉटेल मालकांच्या संपर्कात असून 18 ते 31 डिसेंबर या काळात हॉटेलमधील खोल्या अन्य कोणासाठी ही आरक्षित केल्या जाऊ नये अशी सूचना त्यांना दिली जात आहे.

बेळगावमध्ये येत्या 19 ते 30 डिसेंबर या काळात विधिमंडळ अधिवेशन होणार असले तरी 18 ते 31 डिसेंबर पर्यंत हॉटेल खोल्यांचा कब्जा महापालिकडे असणार आहे. परिणामी यावर्षी 31 डिसेंबरला नववर्ष स्वागत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात हॉटेल मालकांना अडचण येण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यातच मात्र 24 डिसेंबर रोजी अधिवेशन समाप्त झाले होते.

त्यावेळी हॉटेल मालकाने 90 टक्के खोल्या अधिवेशनासाठी दिल्या होत्या, तर 10 टक्के खोल्या आपल्या नेहमीच ग्राहकांसाठी राखीव ठेवल्या होत्या.

दरम्यान, अधिवेशन काळात संबंधित हॉटेल्स मध्ये अन्य कोणासाठी खोली उपलब्ध करून द्यायची झाली तर त्यासाठी महापालिकेकडून किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडून आगाऊ परवानगी घ्यावी लागणार आहे, तशी सूचना हॉटेल मालकांना देण्यात आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.