Sunday, April 28, 2024

/

वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू होण्यास सुरक्षा मान्यतेची प्रतीक्षा

 belgaum

बेळगाव विमानतळाच्या ठिकाणी मंजुरी मिळालेल्या दोन वैमानिक प्रशिक्षण केंद्रांपैकी एक असलेल्या मेसर्स रेड बर्ड फ्लाईंग ट्रेनिंग अकॅडमीचे हँगर व अप्रोन अंतिम सुरक्षा मान्यतेसाठी (सिक्युरिटी अप्रुव्हल) सज्ज झाले आहे.

मेसर्स समवर्धने टेक्नॉलॉजीस प्रा. लि. बेंगळूरचे बेळगाव विमानतळावरील दुसरे वैमानिक प्रशिक्षण केंद्र देखील आकार घेत आहे.

 belgaum

 

विमानतळाचे संचालक राजेश कुमार मौर्य यांनी आज शनिवारी सिव्हिल, इलेक्ट्रिकल, फायर आदी विभागांचे प्रमुख आणि सुरक्षा व्यवस्थापकासमवेत रेड बर्ड फ्लाईंग ट्रेनिंग अकॅडमीच्या काम पूर्ण झालेल्या हँगर व अप्रोनच पाहणी केली.Red bird flight training academy

पाहणीअंती त्यांनी उपस्थित तज्ञांना आवश्यक सूचना केल्या. आता हे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरक्षा मान्यता मिळताच कार्यान्वित होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.