belgaum

Movies

मोठ्या चोरीचा छडा : टिळकवाडी पोलिसांकडून 14 लाखाचे दागिने जप्त

बेळगाव लाईव्ह :शहरातील भाग्यनगर सेकंड क्रॉस येथील इंडियन बँक...

कर्करोगग्रस्त बालिकेला यंग बेळगाव फाउंडेशनने दिला ‘असा’ दिलासा

बेळगाव लाईव्ह :रक्त कर्करोगाचा एक दुर्मिळ आणि आक्रमक प्रकार...

नदीचे पाणी शेतवाडीत रताळी गेली वाहून..

बेळगाव लाईव्ह : गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या...

तज्ञ समितीत कोल्हापूरच्या दोन प्रभावशाली व्यक्तिमत्वे हाच आशेचा किरण!

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी महाराष्ट्र शासनाकडून...

खासदार कडाडींवर प्रकाश मरगाळेंचा हल्लाबोल

बेळगाव लाईव्ह : "सीमाप्रश्न केव्हाच संपला आहे," असे वक्तव्य...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

विणकामाची इनक्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद

 belgaum

लोकरीच्या विणकामात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीने ठसा उमटविणाऱ्या बेळगावच्या आशा पत्रावळी यांच्या कामगिरीची दखल इनक्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्डस्ने घेतली आहे.वेगवेगळ्या प्रकारचे दहा हजार हून अधिक स्वेटर आणि अन्य लोकरीच्या वस्तू तयार केल्याची नोंद इनक्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये झाली आहे.स्वेटर्स बरोबरच लोकरीचे हातमोजे,शाल,लेडीज टॉप्स,कार्टून कॅरॅक्टर,उशी,प्राणी,पक्षी देखील लोकरीच्या विणकामातून आशाताई यांनी साकारल्या आहेत.

या साऱ्या कामगिरीची इनक्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्डस् ने दखल घेऊन त्यांना प्रमाणपत्र,ट्रॉफी आणि मेडल देऊन गौरविले आहे.गेल्या पस्तीस वर्षांहून अधिक काळ लोकरीचे विणकाम करत असलेल्या बेळगावच्या आशा पत्रावळी यांनी आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केलेले आहे.दररोज काही तरी नवीन प्रयोग विणकाम करण्यात करायचा असा त्यांचा शिरस्ता आहे.

केवळ दहावी पर्यंत शिक्षण झालेल्या आशा पत्रावळी यांनी विणकाम या विषयावर सहा पुस्तके लिहिली आहेत हे कौतुकास्पद आहे.वेगवेगळे पक्षी,फुले ,कार्टून ची विविध पात्रे,फळे अशा विविध प्रकारच्या वस्तू लोकरीचे विणकाम करून आशाताईंनी तयार केल्या आहेत.कोणत्याही प्रकारचे फक्त डिझाईन पाहिले की त्यावरून ते डिझाईन वापरून लोकरीचे स्वेटर तयार करण्याचे कौशल्य त्यांनी विकसित केले आहे.रशियन पॅटर्न चे स्वेटर केवळ चित्र पाहून त्यांनी तयार केली आहेत.Lokari

याशिवाय लहान मुलांचे विविध प्रकारचे सॉक्स,टोप्या,स्वेटर त्यांनी तयार करून प्रदर्शन देखील भरवले आहे.बेळगाव,गोवा,कोल्हापूर येथे त्यांची लोकरीच्या वस्तूंची प्रदर्शने भरवली आहेत.अनेक शाळा आणि कॉलेज मध्ये विद्यार्थिनींना लोकरीच्या विणकाम माचे प्रशिक्षण देवून त्यांना शिकताना अर्थार्जन करण्यासाठी मदत केली आहे .

अनेक गरीब महिलांना विणकाम प्रशिक्षण देवून त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यास मदत केली आहे.अनेक संस्थांनी त्यांच्या कार्याची दखल घेवून पुरस्कार देवून गौरवलं आहे.दक्षिण भारत जैन सभेने देखील त्यांना पुरस्कार देवून गौरवलं आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस सह अनेकांनी त्यांची दखल घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.