belgaum

Movies

मोहीम तीव्र गांजा विक्री, चोरी प्रकरणी आरोपींना अटक

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर पोलिसांनी गांजा आणि मादक...

रास गरबा शिकवण्यात ‘कलाकार’ची दशकपूर्ती!

बेळगाव लाईव्ह : नृत्य समर्पित ध्येयवादी कलाकार राहुल रमेश...

‘लिओ’चे जयदीप बिर्जे आयजीबीडीए उत्कृष्ट उद्योजक पुरस्काराने सन्मानित

बेळगाव लाईव्ह :इंडो -जर्मन बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएशनतर्फे आयजीबीडीए पार्टनरिंग...

बेनकनहळ्ळीच्या पिडिओंचे निलंबन

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्याच्या बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीच्या पंचायत विकास...

आरपीडी रस्ता रुंदीकरणातील जमिनीसाठी मनपा देणार 1.84 कोटीची भरपाई

बेळगाव लाईव्ह :15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बेळगावच्या आरपीडी कॉलेज रोडच्या...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

‘रिंग रोड’साठी शेतकऱ्यांची वज्रमूठ

 belgaum

बेळगावमधील विविध गावातील सुपीक जमिनी संपादित करून रिंग रोडचा घाट घालण्यात आला असून सदर रिंगरोडला विरोध करण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली २८ नोव्हेंबर रोजी विशाल चाबूक मोर्चाचे आयोजन केले आहे. या चाबूक मोर्चाला अनेक संघ, संस्थांनी पाठिंबा दर्शविला असून मोठया संख्येने शेतकरी कुटुंबासमवेत या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.

या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला तीव्र विरोध दर्शविण्यासाठी चाबूक उगारण्यात येणार असून वेळप्रसंगी हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धारही शेतकऱ्यांनी केला आहे. चाबूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विविध भागात जनजागृतीसाठी बैठका आयोजित करण्यात येत असून बैलगाड्या, ट्रॅक्टर यासह प्रत्येक शेतकऱ्याने कुटुंबासमवेत सहभागी होण्याचे आवाहन या बैठकीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या बैठकीमध्ये प्रत्येकाने उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवित मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आश्वासन दिले आहे.

या मोर्चाला अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने पाठिंबा दर्शविला नाही. परंतु अनेक संघ संस्थांनी दर्शविलेला पाठिंबा पाहता हा मोर्चा अभूतपूर्व ठरेल, यात किंचितही शंका वाटत नाही. या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमधील एकजूट दाखवून सरकारला नमवावेच लागेल. शेतकऱ्याला देशोधडीला लावून करण्यात येणारा विकास हा एकदिवस सरकारला महागात पडेल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी हडपून विकासाचे लेबल लावणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांचा रोष पत्करून पुढे जावे लागणार आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शेतकरी आता मागे हटणार नाही, एकजुटीच्या ताकदीवर आपली वज्रमूठ सरकारला दाखविण्याचा निर्धार शेतकऱ्यांसह अनेक संघटनांनीही केला आहे.

 belgaum

विकासाच्या नावावर होत असलेला संपादनाचा डाव शेतकरी हाणून पाडतील, शेतकऱ्यांना मूर्ख बनवून विकास साधण्याचा डाव शेतकऱ्यांच्या लक्षात आला असून आता सर्वच बाबतीत शेतकरी जागरूक झाला आहे. चाबूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येत असलेल्या बैठकांमध्ये विविध नेते आणि मान्यवर मंडळींनी कर्नाटक सरकारचा हा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना एकजुटीने लढण्यासाठी बळ दिले आहे. या मोर्चासाठी शेकडो चाबूक ऑर्डर करण्यात आले आहेत. तसेच या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग देखील हजारोंच्या संख्येने असेल, असे बैठकीतून स्पष्ट झाले आहे. काळ्या मातीला आणि धरतीला आपल्या आईसमान मानणाऱ्या आणि जपणाऱ्या शेतकऱ्याच्या नांगीवर सरकारने पाय ठेवण्याचा प्रयत्न केला असून याविरोधात शेतकरी पेटून उठला आहे.

‘जय जवान, जय किसान’चा नारा देणाऱ्या आपल्या भारतात शेतकऱ्यांनाच देशोधडीला लावण्याची कारस्थाने सरकार रचत असून , शेतकऱ्यांविरोधात सरकार कडून होत असलेल्या पापाचा घडा आता भरल्याचे चित्र दिसून येत आहे.

बेळगाव तालुक्यात बहुतांशी भाग हा शेतीशी निगडित असून शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचा सरकारचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी शेतकऱ्यांनी कुटुंबासमवेत संपूर्ण बेळगावकरांसह एकीची वज्रमूठ आवळली आहे. शेतकऱ्यांचा रोष आणि नाराजी पाहून सरकारला नक्कीच नेमावे लागेल, हे नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.