belgaum

Movies

बेळगावातील तिसऱ्या रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाची दुरवस्था

बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील तिसऱ्या रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाचा रस्ता...

मराठीच्या मुद्द्यासह ई-खात्याच्या दराच्या आकारणीचा मुद्दा गाजला

बेळगाव लाईव्ह : गुरुवारी बेळगाव महानगरपालिकेच्या सभेत मराठी भाषेच्या...

बेळगाव-बेंगळूर वंदे भारत: ‘पोकळ’ आश्वासने की धावणार?

बेळगाव लाईव्ह : बेळगाव आणि बेंगळूर दरम्यान वंदे भारत...

मराठी नगरसेवकांविरोधात करवेचा थयथयाट

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील भाषिक वाद आणि मातृभाषेसाठी लढा...

मोहीम तीव्र गांजा विक्री, चोरी प्रकरणी आरोपींना अटक

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर पोलिसांनी गांजा आणि मादक...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

इडी सरकारने अमित शहांकडून सोडवून घ्यावा सीमाप्रश्न

 belgaum

महाराष्ट्रात सध्या ‘ईडी सरकार’ आहे असे उपवासात्मकरित्या म्हंटले जाते. ‘ई’ म्हणजे एकनाथ शिंदे आणि ‘डी’ म्हणजे देवेंद्र फडणवीस या उभयतांचे दिल्लीतील भाजप सरकारकडे चांगले वजन आहे. हे वजन वापरून या दोघांनीही लवकरात लवकर सीमाप्रश्न सोडवणुकीचे प्रयत्न करावेत, अशी सर्वसामान्य सीमावासियांची मागणी आहे

पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना बेळगावचा सीमाप्रश्न संसदेने सोडवावा अशी मागणी अनेकदा महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे. सध्या प्रश्न न्यायालयात आहे.

सर्वोच्च न्यायालय कोणता निर्णय घेईल यावर या प्रश्नाचे भवितव्य ठरणार असले तरी संसदेने या प्रश्नासंदर्भात निर्णय घेण्याच्या बाबतीत आजपर्यंत लावलेला विलंब ही सीमावासियांच्या दृष्टीने एक दुर्दैवी घटना आहे. 1958 साली तत्कालीन केंद्रीय गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस गो शा कोवाडकर यांना पत्र लिहून सीमाप्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. 1962 साली भारताचे पंतप्रधान आणि तत्कालीन गृहमंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी सीमाप्रश्न सोडवू असे आश्वासन तर दिलेच पण म. ए. समितीने देश संकटात असताना घेतलेल्या भूमिकेचे कौतुकही केले होते.Mes letters  pmo

 belgaum

त्यांनी आपल्यापरीने सीमाप्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. वेगवेगळ्या परिस्थितीत देश संकटात असताना आंदोलन स्थगित ठेवून देशासाठी लढलेल्या सीमावासियांचे लालबहादूर शास्त्री यांनी आभार मानले होते. तसेच सीमाप्रश्नी लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले होते. त्यासंदर्भातील दोन्ही पत्रे बेळगाव लाईव्हकडे उपलब्ध आहेत.Mes letters  pmo

महाराष्ट्र एकीकरण समितीने पुराव्या दाखल या पत्रांचा वापर सर्वोच्च न्यायालयातील खटल्यासाठीही केला आहे. अशा पार्श्वभूमीवर बेळगावच्या सीमाप्रश्नी सध्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी विशेष परिश्रम करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात सध्या ईडी सरकार आहे असे उपवासात्मक रित्या म्हंटले जाते.

‘ई’ म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ‘डी’ म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या उभयतांचे दिल्लीतील भाजप सरकारकडे चांगले वजन आहे. हे वजन वापरून या दोघांनीही लवकरात लवकर सीमाप्रश्न सोडवणुकीच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा सर्वसामान्य सीमावासियांकडून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.