33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Nov 26, 2022

सीमा प्रश्नाच्या पुढील सुनावणी तारीख अशी

बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावर पुढे ढकलण्यात आलेली तारीख निश्चित झाली असून पुढील बुधवारी म्हणजे सुनावणी 30 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या सुनावणीत कर्नाटकाच्या फेरविचार याचिकेवर निर्णय होण्याची शक्यता आहे. 30 ऑगस्ट रोजी झालेल्या सीमा प्रश्नाच्या सुनावणीत सर्वोच्च...

मारहाणी नंतर युवकाचा मृत्यू

भारतनगर, शहापूर येथे दोन गटात झालेल्या वादात हाणामारीतून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विनायक शिवाजी निच्चळ (वय ३८) असे मृत युवकाचे नाव आहे. लघुशंकेवरून सुरु झालेल्या वादावादीतून युवकाला झालेल्या मारहाणीतून सदर युवकाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री १०.४५...

‘या’ सैनिकांच्या फॅक्टरीला गतवैभव प्राप्त करून देण्याची मागणी

ब्रिटिश काळात स्थापन होऊन एकेकाळी 'सैनिकांचे फॅक्टरी' समजल्या जाणाऱ्या आणि अलीकडे कांही वर्षांपासून कांहीशा वाईट स्थितीत सुरू असलेल्या कॅम्प येथील मराठा रेजिमेंट जवानांच्या मुलांसाठीच्या मराठा वाॅर मेमोरियल हॉस्टेलमध्ये प्रगत दर्जेदार शिक्षण आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देऊन या होस्टेलला...

समिती कार्यालयाच्या बंदोबस्तात वाढ

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. शिवाय सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. इ पार्श्वभूमीवर रामलिंग खिंड गल्ली येथील शहर महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यालय आणि शिवसेना कार्यालय तसेच कॉलेज रोड येथील तालुका...

बेळगावच्या ‘या’शिवप्रेमीने केली सडा किल्ला संवर्धनासाठी मदत

बेळगाव लाईव्ह : छत्रपती शिवरायांचे आचार, विचार, तत्वे आणि त्यांचे स्मरण ठेवणारे लाखो मावळे आजही आपल्याला पाहायला मिळतात. परंतु छत्रपतींच्या बलाढ्य स्वराज्याची जोपासना आणि संवर्धन करण्यासाठी क्वचितच शिवसैनिक पुढाकार घेत असलेले आपण पाहतो. महाराष्ट्रातील ३५० हुन अधिक गडकोटांमधील बहुतांशी गड-किल्ल्यांची...

पाण्यात उतरणे जीवावर बेतले

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असणाऱ्या चंदगड तालुक्यातील किटवाड येथील धरणाच्या धबधब्याच्या ठिकाणी आज चार महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे. पाण्यात उतरणे जीवावर बेतले असून पाण्याचा अंदाज न आल्याने  पाण्यात पडल्याने हि दुर्घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,...

कित्तूर तहसीलदार लोकायुक्तांच्या जाळ्यात

कित्तूर तहसीलदार सोमलिंग हलगीआणि लिपिक प्रसन्न जी. हे लोकायुक्तांच्या सापळ्यात अडकले असून लोकायुक्त कर्मचाऱ्यांनी त्यांना हिंडलगा कारागृहात हजर केले आहे. बेळगाव जिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी करून त्यांना न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले असून सोमवार पर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे....

भाषाभेद विसरून सिदगौडा मोदगी यांचाही पाठिंबा

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील ३१ गावांमधील हजारो एकर सुपीक जमीन संपादित करून कर्नाटक सरकारने घातलेला रिंग रोडचा घाट मोडून काढण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने एल्गार पुकारला आहे. २८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट चाबूक मोर्चाच्या माध्यमातून रिंग रोडला विरोध...

देखभालीकडे दुर्लक्ष; कणबर्गी तलाव अंधारात

देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात आलेला बेळगाव शहरानजीकचा कणबर्गी तलाव सध्या रात्रीच्या वेळी अंधारात बुडून जात असून लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. शहरानजीकच्या कणबर्गी तलाव येथे विविध विकास कामे राबवून कोट्यावधी...

अनगोळात गोवळकोंडा किल्ला प्रतिकृतीचे उद्घाटन

रघुनाथ पेठ, अनगोळ येथील शिवनेरी युवक मंडळाच्यावतीने साकारण्यात आलेल्या किल्ले गोवळकोंडा (हैदराबाद) या किल्ल्याच्या प्रतिकृतीचे उद्घाटन नुकतेच उत्साहात पार पडले. शिवनेरी युवक मंडळाचे किल्ला बनवण्याचे यंदाचे हे 25 वे वर्ष आहे. गोवळकोंडा किल्ला प्रतिकृती उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून गजानन...
- Advertisement -

Latest News

मुलीच्या शिक्षणाला मदत देत केला वाढदिवस

बेळगाव लाईव्ह: गावातील घरची बिकट परिस्थिती असलेल्या एका मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देत आपल्या आपल्या मातोश्रींचा 75 वा वाढदिवस...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !