33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Nov 25, 2022

सुनक यांचे कौतुक करणाऱ्या हिंदूत्ववाद्यांनी सोनियांची अवहेलना केली.

बेळगाव येथील प्रगतीशील लेखक संघातर्फे 'ब्रिटनमधील राजकीय उलथापालथ' या विषयावर बोलताना जागतिक घडामोडींचे अभ्यासक काॅ अनिल आजगांवकर यांनी आर्थिक अंगाने ब्रिटनमधील सद्य परिस्थितीचे विस्तृत विश्लेषण केले. शहीद भगतसिंग सभागृहात या व्याख्यानाचे आयोजन केले होते.यावेळी व्यासपीठावर प्रा. आनंद मेणसे, काॅ....

‘हे’ 150 वर्षे जुने झाडं तोडण्याचा विचार; वृक्षप्रेमींचा विरोध

बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील विकास कामांना जोर आला असून आता विकास कामाचा एक भाग म्हणून येथील जवळपास 150 वर्षे जुने झाड तोडण्याचा विचार सुरू आहे. मात्र याला वकील संघटनेसह वृक्षप्रेमींनी तीव्र विरोध दर्शविला आहे. बेळगाव येथे येत्या 19 डिसेंबर पासून...

महाराष्ट्र परिवहनसेवा कर्नाटकासाठी बंद !

बेळगाव लाईव्ह : सीमाप्रश्नी मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेले वक्तव्य, त्या विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रात बोम्मई यांच्या वक्तव्यावरून उमटणारे तीव्र पडसाद आणि याचदरम्यान दौंड येथे निपाणी-औरंगाबाद साठी धावणाऱ्या बसवर फासण्यात आलेल्या काळ्या शाईतील निषेधाचा मजकूर यामुळे खबरदारी म्हणून एमएसआरटीसीने कर्नाटकात येणाऱ्या...

मनपा करणार अतिरिक्त ४० स्मशानभूमीची देखभाल

तहसील कार्यालयाकडून बेळगाव महानगरपालिकेकडे बेळगाव शहरातील सुमारे ४० स्मशानभूमींचे हस्तांतरण केले जाणार आहे. यासंदर्भात गुरुवारपासून कार्यवाही सुरु करण्यात आली असून मनपाचे महसूल कर्मचारी आणि तलाठी यांनी संबंधित स्मशानभूमीची संयुक्त पाहणी केली. सदर पाहणीदरम्यान या ४० स्मशानभूमी कोणत्या सर्व्हे क्रमांकामध्ये आहेत,...

बेळगाव विमानतळावर लवकरच MRO सुविधा

बेळगाव : कर्नाटकातील सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या बेळगाव विमानतळावर लवकरच एमआरओ सुविधा उपलब्ध होणार आहे.बेळगाव विमानतळावर आणखी एका सुविधेत यामुळे मोठी भर पडणार आहे. एव्हिएशन कनेक्टिव्हिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा. लि. नवी दिल्ली या कंपनीला हँगर आणि ऍप्रॉनसाठी जागा...

बोम्मईंच्या वक्तव्याववरुन महाराष्ट्रात संताप

बेळगाव लाईव्ह : सांगली जिल्ह्यातील जत तालुका कर्नाटकात समाविष्ट करावा असे विधान करणाऱ्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विधानाचे पडसाद महाराष्ट्रात उमटायला सुरुवात झाली आहे. सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली याचिका अंतिम टप्प्यात येत असून नेहमीप्रमाणे आडमुठे धोरण राबविणाऱ्या कर्नाटकाकडून पुन्हा...

‘रिंग रोड’साठी शेतकऱ्यांची वज्रमूठ

बेळगावमधील विविध गावातील सुपीक जमिनी संपादित करून रिंग रोडचा घाट घालण्यात आला असून सदर रिंगरोडला विरोध करण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली २८ नोव्हेंबर रोजी विशाल चाबूक मोर्चाचे आयोजन केले आहे. या चाबूक मोर्चाला अनेक संघ, संस्थांनी पाठिंबा दर्शविला...

बांधकामासंदर्भात आरसीयू विरुद्ध शेतकरी संतप्त

एकेकाळी राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या स्थापनेला पाठिंबा देणारे हिरेबागेवाडी (ता. बेळगाव) गाव आता विद्यापीठाविरुद्धच संतप्त झाले असून तेथील शेतकऱ्यांनी विद्यापीठाचे अधिकारी आणि बेळगाव प्रांताधिकाऱ्यांसमोर तसे जाहीर केले आहे. हिरेबागेवाडी गावातील गुड्डा मल्लाप्पन या जागेच्या ठिकाणी राणी चन्नम्मा विद्यापीठाचे (आरसीयू )अधिकारी आणि...

जिल्ह्यातील 194 ग्रा.पं. तलावांमध्ये आता मत्स्यपालन

बेळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या 194 तलावांमध्ये मत्स्यपालन केले जाणारा असून या योजनेमुळे जिल्ह्याचे मत्स्य उत्पादनात सुमारे 15 टनापर्यंत वाढणार आहे. याखेरीज या योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना महसूलही प्राप्त होणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनात दरवर्षी वाढ होत असून मागील पाच...

राज्य क्रिकेट संघात ‘या’ क्रिकेटपटूंची अभिनंदनीय निवड

भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) विदर्भ येथे पुढील महिन्यात आयोजित पुरुषांच्या 16 वर्षाखालील प्रतिष्ठेच्या विजय मर्चंट ट्रॉफी -2022 क्रिकेट स्पर्धेसाठी कर्नाटक राज्याचा संघ जाहीर करण्यात आला असून या संघात बेळगावच्या सिद्धेश अनिल असलकर आणि मनीकांत शिवानंद बकीटगार यांची अभिनंदनी...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !