33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Nov 24, 2022

जुने बेळगाव शिवारात अत्याधुनिक मशीनने भात कापणी

बेळगाव शहराचा आसपासचा परिसर व तालुक्यात सध्या सुगीचा हंगाम जोमात असून भात कापणीपासून भाताला वारे देण्यापर्यंत यांत्रिकीकरणाचा वापर वाढल्याचे पहावयास मिळत आहे. जुने बेळगाव शिवारामध्ये तर अत्याधुनिक विदेशी मशीनने भात कापणी सुरू आहे. सध्या बेळगाव परिसरासह तालुक्यात सुगीचा हंगाम जोरात...

हलगा -मच्छे बायपास दावा न्यायालयाने केला बेदखल; शेतकऱ्यांचा विजय दृष्टीक्षेपात

हलगा -मच्छे बायपास रस्त्या संदर्भातील बेळगाव दिवाणी न्यायालयात शेतकऱ्यांनी दाखल केलेला दावा मेंटेनेबल असल्याचा निर्णय देऊन उच्च न्यायालयाने त्या संदर्भातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दाखल केलेली रिट याचिका (सीआरपी) फेटाळून लावली आहे. तसेच प्राधिकरणाचा संपूर्ण दावा बेदखल केल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग...

चाबूक मोर्चाला एपीएमसी-भाजीमार्केटचाही पाठिंबा

रिंग रोड विरोधात २८ नोव्हेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या चाबूक मोर्चाला विविध संघटनांचा पाठिंबा वाढत चालला असून आज तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने एपीएमसी मार्केट बरोबच भाजी मार्केट संघटनेचाही पाठिंबा मिळविला आहे. भाजी मार्केट संघटनेचे अध्यक्ष दिवाकर पाटील यांची भेट घेत...

शरद पवारांचे बोम्मईंना रोखठोख प्रत्त्युत्तर

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत या तालुक्यातील काही गावांवर दावा सांगितल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण गेल्या दोन दिवसांपासून ढवळून निघाले आहे. याविषयावर महाराष्ट्रातील नेत्यांनी कर्नाटक सरकारला ठणकावून प्रतिक्रिया दिल्या असून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी...

कपिलेश्वर मंदिर येथे भव्य भजन गायन स्पर्धा, दीपोत्सव उत्साहात

श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर आणि इन्फिनिटी फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'स्वर सप्त सुरांचे.. नाद भजनाचे' ही भव्य भजन गायन स्पर्धा आणि दीपोत्सवाचा कार्यक्रम काल बुधवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. भजन स्पर्धेचे प्रथम क्रमांकसह विजेतेपद कोल्हापूरच्या...

सीमावाद चर्चेने सोडविण्यात यावा : एकनाथ शिंदे

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली याचिका नव्या वळणावर येऊन ठेपली असून दोन्ही राज्यांच्या राज्यकर्त्यांनी याविषयावर मतप्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून परस्पर विरोधी प्रतिक्रिया व्यक्त होत असतानाच आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

डीसी कार्यालय आवारात रहदारी पोलीस नियुक्तीची मागणी

सध्या जिल्हाधिकारी कार्यालयासह न्यायालयीन आवारातील रस्त्यांचे विकास काम हाती घेण्यात आले असले तरी त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवाराचा कायापालट करण्यात येणार असून त्या अनुषंगाने अलीकडे या ठिकाणची दुकान,...

महाराष्ट्रातील गावांवर दावा म्हणजे ‘खयाली पुलाव’ -अजित पवार

महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत आणि सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्याच्या गावांवर दावा सांगणारं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचं वक्तव्य निंदनीय असून त्यांचा मी तीव्र निषेध व धिक्कार करतो. केंद्र सरकारनं याप्रकरणात लक्ष घालून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आवरावं, असे परखड मत महाराष्ट्रातील...

कंग्राळी खुर्द येथे 4 डिसें. रोजी भव्य क्रिकेट स्पर्धा

सालाबाद प्रमाणे कंग्राळी खुर्द (ता. जि. बेळगाव) येथील मराठा साम्राज्य स्पोर्ट्स क्लबतर्फे श्री मसनाई देवी यात्रेनिमित्त येत्या रविवार दि. 4 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 6 वा. आमदार कै. बी. आय. पाटील स्मृती चषक -2022 भव्य हाफपीच डे अँड नाईट...

जर त्रास द्याल तर रेल्वे मार्गच बंद पाडू -शेतकऱ्यांचा इशारा

सुपीक जमिनीतून जाणाऱ्या नियोजित बेळगाव -धारवाड रेल्वे मार्गासाठी शेतकरी आपली 1 इंचही जमीन देणार नाही. राजकीय नेते स्वतःच्या स्वार्थासाठी गरीब शेतकऱ्यांचा बळी देण्याच्या प्रयत्नात असून जर शेतकऱ्यांना त्रास द्याल तर रेल्वे मार्गच बंद पाडू असा इशारा के. के. कोप्प...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !