33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Nov 22, 2022

सीमाप्रश्नी आपला विजय निश्चित : ऍड. शिवाजीराव जाधव यांचा ठाम विश्वास!

बेळगावLive:EXCLUSIVE : २३ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नी होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे. या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथे ज्येष्ठ विधिज्ञ शिवाजीराव जाधव यांची भेट घेतली आहे. माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर आणि माजी नगरसेवक...

अस्वच्छतेला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे

हिंडलगा ग्रामपंचायत परिसरात रस्त्याकडेला कचरा फेकण्याच्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा तसेच कचरा फेकणाऱ्याला 5000 रु. दंड करण्याचा निर्णय हिंडलगा ग्रामपंचायतने घेतला आहे. त्यानुसार आज मंगळवारी ग्रामपंचायतीतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. हिंडलगा ग्रामपंचायत परिसरात...

सुगीच्या हंगामासह कडपाल पेरणीला प्रारंभ

बेळगाव तालुक्यामध्ये सुगी हंगामातील भात कापणी, भात बांधणी आणि मळणीच्या कामांना वेग आला असून सांबरा परिसरात कडपाल पेरणीही सुरू झाली आहे. सर्वत्र एकदाच सुगी सुरू झाल्याने मजुरांचा तुटवडा प्रकर्षाने जाणवत आहे. गतवर्षी परतीच्या पावसामुळे भात पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे...

ज्युडोत डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेलला राज्यस्तरीय अजिंक्यपद

डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेल बेळगावच्या ज्युडो खेळाडूंनी आनंदपुरा (जि. शिमोगा) येथे नुकत्याच पार पडलेल्या 13 व्या सह्याद्री उपकनिष्ठ, कॅडेट आणि 39 व्या कर्नाटक कनिष्ठ व वरिष्ठ ज्युडो चॅम्पियनशिप स्पर्धेत 28 सुवर्णपदकांसह तब्बल एकूण 59 पदकांची लयलूट करत स्पर्धेचे सर्वंकष अजिंक्यपद...

चाबूक मोर्चा पाठिंब्यासाठी बीसीसीआय, क्रेडाईला निवेदन

बेळगाव तालुक्यातील सुपीक शेत जमिनीसह शेतकऱ्यांना उध्वस्त करणाऱ्या बेळगाव रिंग रोडच्या विरोधात येत्या 28 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या भव्य चाबूक मोर्चाला पाठिंबा देऊन शेतकऱ्यांचे हित जपावे, अशा विनंतीचे निवेदन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स...

विणकामाची इनक्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद

लोकरीच्या विणकामात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीने ठसा उमटविणाऱ्या बेळगावच्या आशा पत्रावळी यांच्या कामगिरीची दखल इनक्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्डस्ने घेतली आहे.वेगवेगळ्या प्रकारचे दहा हजार हून अधिक स्वेटर आणि अन्य लोकरीच्या वस्तू तयार केल्याची नोंद इनक्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये झाली आहे.स्वेटर्स...

सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी लांबणीवर?

बेळगाव : महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मात्र २३ नोव्हेंबर रोजी होणारी सुनावणी काही दिवसांसाठी पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खंडपीठात न्यायमूर्ती या सुनावणीदरम्यान उपस्थित राहणार नसल्याने सदर सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. याआधी...

सीमाप्रश्नी सुनावणीची कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनाही धास्ती!

बेळगाव लाईव्ह : बुधवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नी होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने आपली बाजू न्यायालयात मांडण्यासाठी उच्चाधिकार समिती स्थापन केली. सोमवारी सुनावणीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या उच्चाधिकार समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर कर्नाटक सरकार बेचैन...

रामदुर्ग येथील आमदारांचा बेळगावमध्ये निषेध

रामदुर्गचे आमदार महादेवाप्पा यादवाड यांनी रामदुर्ग येथे आयोजित केलेल्या सिंचन कालव्याच्या भूमिपूजनादरम्यान शेतकऱ्यांना उद्देशून बोलताना वकिलांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले. याविरोधात आज बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने आंदोलन छेडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. आमदार महादेवाप्पा यादवाड यांनी रामदुर्ग येथे शेतकऱ्यांना संबोधित...

बैठे विक्रेते बनणार ‘स्मार्ट’; मिळणार ओळखपत्र

बेळगाव महानगरपालिकेने शहरातील बैठे विक्रेते व फेरीवाल्यांना स्मार्ट ओळखपत्रासह क्यूआर कोड असलेले प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने ओळखपत्र व प्रमाणपत्र तयार करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू झाली असून त्याचे कंत्राट देण्याकरिता महापालिकेने निविदा काढली आहे. बेळगाव शहरातील बैठे विक्रेते...
- Advertisement -

Latest News

मुलीच्या शिक्षणाला मदत देत केला वाढदिवस

बेळगाव लाईव्ह: गावातील घरची बिकट परिस्थिती असलेल्या एका मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देत आपल्या आपल्या मातोश्रींचा 75 वा वाढदिवस...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !