33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Nov 17, 2022

उत्तर’ उमेदवारीसाठी काँग्रेसमधील उर्दू भाषिकांत चढाओढ

अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीवर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी, इच्छुकांची उमेदवारी मिळविण्यासाठी चढाओढ सुरु झाली असून काँग्रेसकडे बेळगाव उत्तर विधानसभा मतदार संघासाठी तब्बल ७ जणांचे अर्ज सादर झाले आहेत. यामध्ये सेठ कुटुंबातील तिघांचे उमेदवारीसाठी अर्ज दाखल करण्यात आले असून उत्तर मतदार...

अंधांच्या मदतीसाठी डोळस माणुसकी!

'परिस्थिती' हा शब्दच एखाद्याची परिस्थिती सांगण्यासाठी पुरेसा आहे. कुणावर, कशी आणि कधी कशापद्धतीची परिस्थिती येईल, हे सांगता येत नाही. चंदगड-बसर्गे येथून दररोज बेळगावमध्ये भजन ऐकवत आपला चरितार्थ चालवणाऱ्या दोघा बापलेकांची कहाणीही काहीशी अशीच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दररोज चंदगड-बसर्गे येथून...

डिसेंबर महिन्यात या तारखेपासून बेळगावात अधिवेशन

कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर झाली असून येत्या सोमवार दि 19 ते गुरुवारी 29 डिसेंबर 2022 या कालावधीत हे अधिवेशन बेळगावमध्ये होणार आहे. प्रारंभी हे अधिवेशन 12 डिसेंबरला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आता 19 ते 29 डिसेंबर...

बोईंग प्रीमियर बिडर प्रोग्रॅममध्ये ‘ऍक्वस’ला स्थान

वैविध्यपूर्ण करार निर्मितीचा मंच असलेल्या बेळगावच्या ऍक्वस कंपनीने बोईंग प्रीमियर बिडर प्रोग्रॅम या देशातील प्रतिष्ठेच्या कार्यक्रमात स्थान प्राप्त करण्याचा सन्मान मिळविला आहे. सातत्याने उत्कृष्ट कामगिरी बजावणारी बोईंग व्यावसायिक विमाने आणि बोईंग जागतिक सेवा पुरवठादारांना अधिकृत मान्यता देऊन गौरवण्याबरोबरच बोईंगची सामूहिक...

‘बेळगाव’ला दुजाभाव का? विचारताहेत बेळगावकर!

राज्यातील सर्वात मोठ्या शहरांमध्ये चौथ्या क्रमांकावर गणल्या जाणाऱ्या बेळगावला सरकार दरबारी नेहमीच दुजाभाव देण्यात येत असून याबाबत बेळगावकर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. शासनाकडून नेहमीच बेळगाव बाबत राबविण्यात येणाऱ्या दुटप्पी धोरणाबाबत जनता संतप्त सवाल उपस्थित करत आहे. बेळगावमध्ये सुवर्णसौध बांधण्यात...

राज्य ग्राहक आयोग बेळगावात सुरू करा

बेळगाव येथे राज्य ग्राहक आयोग (स्टेट कंझ्युमर कमिशन) सुरू करण्याची प्रलंबित मागणी तात्काळ पूर्ण करण्यात यावी अशी मागणी बेळगाव जिल्हा ग्राहक संघातर्फे एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा ग्राहक संघाचे अध्यक्ष ॲड. एन. आर. लातूर यांच्या नेतृत्वाखालील वकिलांनी...

हलगा गायरानासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

हलगा (ता. जि. बेळगाव) गावची एका खाजगी संस्थेच्या नावावर करण्यात आलेली 2 एकर गायरान जमीन पूर्ववत हलगा गावाच्या मालकीची करावी, अशी मागणी हलगा ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्यावतीने करण्यात आली आहे. हलगा ग्रामपंचायत अध्यक्ष सदानंद बसवंत बिळगोजी यांच्या नेतृत्वाखाली ग्रा. पं. सदस्य...

‘ग्वाल्हेर’ अवतरला बेळगावात!

बेळगाव लाईव्ह विशेष : छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या लाखो मावळ्यांच्या साथीने 'याची देही याची डोळा' स्वराज्य उभं केलं. ३५० वर्षांचा कालावधी उलटला तरी आजही छत्रपतींचा इतिहास मराठी माणसाच्या तना-मनात जसाच्या तसा आहे. प्रत्येक मराठी माणसाचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपतींचा इतिहास...

सरकारने बेळगावला सावत्र वागणूक देणे सोडावे -‘आप’ची मागणी

राज्यातील भाजप सरकार सर्व क्षेत्रात बेळगाव जिल्ह्याला सावत्र वागणूक देत आहे असा आरोप करून त्याच्या निषेधार्थ आम आदमी पक्षातर्फे (आप) आज गुरुवारी सकाळी आंदोलन छेडून मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. आम आदमी पक्षाचे युवा नेते राजीव टोपण्णावर यांच्या...

चुकीचे उत्तरपत्रिका मूल्यमापन; 9 प्राध्यापक निलंबित

बारावी परीक्षेच्या उत्तर पत्रिका मूल्यमापनात गंभीर चूक केल्याचे निदर्शनास आल्याने 9 प्राध्यापकांना सेवेतून निलंबित करण्यात आले असून या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गेल्या एप्रिल व मे 2022 मध्ये झालेल्या बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनावेळी संबंधित प्राध्यापकांकडून गंभीर चुका झाल्या...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !