33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Nov 15, 2022

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या जलतरणपटूंचे यश

स्टेट मास्टर्स स्वीमर्स या जलतरण स्पर्धेत बेळगावच्या जलतरणपटूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करत बेळगावच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे. बेंगळुरू येथील कार्पोरेशन जलतरण तलाव, विजयनगर येथे नुकत्याच या स्पर्धा पार पडल्या आहेत. या स्पर्धेत बेळगावच्या जलतरणपटूंनी १२ सुवर्ण, १४ रौप्य आणि २...

बेळगावमधील सुनसान ‘सायकल ट्रॅक’ची व्यथा…!

बेळगाव लाईव्ह विशेष : गेल्या २ ते ४ वर्षात बेळगाव स्मार्ट सिटी योजने अंतर्गत अनेक विकासकामांची (?) रेलचेल सुरु आहे. रस्तेविकास, स्मार्ट बस स्थानक, स्मार्ट पथदीप यासह अनेक 'स्मार्ट'! योजना बेळगावमध्ये राबविण्यात येत आहेत. यापैकीच एक असलेली 'सायकल ट्रॅक'ची...

हॅपी बर्थडे राऊत साहेब!!

महाराष्ट्रातून सीमा वासियांसाठी लढणारा एक कणखर आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसेना मुलुख मैदान तोफ राज्यसभा सदस्य संजय राऊत यांना टीम बेळगाव लाईव्ह आणि सीमा बांधवांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. बेळगाव लाईव्ह चे संपादक प्रकाश बेळगोजी यांनी मुंबई भांडुप...

बेल्लद बागेवाडी वृद्धेच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

हुक्केरी तालुक्यातील बेल्लद बागेवाडी या गावातील एका असहाय्य वृद्ध महिलेचा खून केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. हुक्केरी पोलिसांनी हि कारवाई केली असून आज बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. बेल्लद बागेवाडी येथील...

लवकरच सुरु होणार “मराठा ब्लड बँक”

कोरोना परिस्थितीमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत मराठा समाजातील अनेक लोकांना रक्तपेढी उपलब्ध होऊ शकली नाही. या गोष्टीचा सारासार विचार करून सकल मराठा समाज संघटक आणि राज्य भाजपा ओबीसी महामोर्चाचे सचिव किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली , सकल मराठा समाज वैद्यकीय विभाग...

मुचंडीत लंपी स्किनने दगावली दुभती गीर गाय

मुचंडी (ता. बेळगाव) येथील ख्यातनाम कुस्तीपटू पै. अतुल सुरेश शिरोले यांची गीर जातीची दुभती गाय आज मंगळवारी सकाळी लंपी स्कीन रोगामुळे मरण पावली. यामुळे शिरोले यांचे सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मसनाईनगर, मुचंडी येथील आंतरराष्ट्रीय मल्ल पै. अतुल...

रौप्यमहोत्सवी कारदगा ग्रामीण मराठी साहित्य संमेलन २७ रोजी

निपाणी तालुक्यातील कारदगा गावात येत्या २७ नोव्हेंबर रोजी २५ वे रौप्यमहोत्सवी कारदगा ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती कारदगा साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रकाश काशिद यांनी दिली. कारदगा येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना काशिद...

रूमेवाडी क्रॉसनजीक भीषण अपघातात 2 ठार, 1 जखमी

खानापूर शहराला लागून असलेल्या रूमेवाडी क्राॅसवरील पणजी- बेळगाव महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटलेल्या टिप्परने धडक दिल्याने एका दुचाकीस्वारासह त्याच्या सोबतची मुलगी असे दोघे जागीच ठार झाले, तर आणि एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. खानापूर तालुक्यातील बिडी -हिंडले गावचे प्रदीप मारूती...

शहरातील चिकन वेस्ट प्रक्रिया प्रकल्पाला प्रारंभ

बेळगाव शहरातील चिकन वेस्ट अर्थात चिकन दुकानातील कोंबड्यांचे टाकाऊ अवयव वगैरे कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू होत असून चिकन वेस्टचे संकलन व वाहतुकीसाठी चार वाहने तैनात करण्यात आली आहेत. या प्रकल्पामुळे महापालिका आरोग्य विभागावरील ताण कमी होणार आहे. चिकन वेस्ट...

जिल्ह्याला उपलब्ध होणार 10 नव्या रुग्णवाहिका

रुग्णवाहिका सेवेला अधिक बळकटी देण्याच्या अनुषंगाने सरकारतर्फे रुग्णवाहिकांची खरेदी केली जाणार असून त्यात बेळगाव जिल्ह्यासाठी सुमारे 10 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. सरकारकडून अलीकडे 262 नवीन रुग्णवाहिकांची खरेदी करण्यास परवानगी मिळाली आहे. तसेच इतर उपकरणांच्या खरेदीसाठी अनुदानाची...
- Advertisement -

Latest News

मुलीच्या शिक्षणाला मदत देत केला वाढदिवस

बेळगाव लाईव्ह: गावातील घरची बिकट परिस्थिती असलेल्या एका मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देत आपल्या आपल्या मातोश्रींचा 75 वा वाढदिवस...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !