33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Nov 10, 2022

डबल इंजिन सरकार असूनही बेळगावला ट्रबल -टोपण्णावर

बेळगाव जिल्हा हा भौगोलिक दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असला तरी आणि राज्यात व केंद्रात डबल इंजिन सरकार असले तरी बेळगाव जिल्ह्यावर अन्याय करताना अनेक महत्त्वाच्या योजना हुबळी -धारवाडकडे वळविल्या जात आहेत. याबाबतीत बेळगाव जिल्ह्यातील भाजप...

ब्रॅनडेड हवाई दल कर्मचाऱ्यांच्या अवयवादानामुळे तिघांना जीवदान

अपघातात मेंदू मृत ब्रॅण्डेड झालेल्या हवाई दल कर्मचाऱ्यांच्या अवयवादानामुळे तिघाजणांना नवजीवन मिळाल्याची घटना नुकतीच घडली. याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, हवाई दलाचा एक कर्मचारी सकाळी आपल्या पंत बाळेकुंद्री येथील निवासस्थानाहून कामावर जात असताना रस्ते अपघातात गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी...

नव्या कार्यकारिणीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा

बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार लवकरच तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची नवी कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ज्येष्ठ सदस्यांसह युवकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन तालुका समिती युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक यांनी केले...

मार्कंडेय’तर्फे नूतन संचालक आर. आय. पाटील यांचा सत्कार

मार्कंडेय साखर कारखान्याच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल तालुका म. ए. समितीचे नेते आर. आय. पाटील यांचा कारखान्याच्या संचालक मंडळातर्फे नुकताच सत्कार करून स्वागत करण्यात आले. काकती येथील मार्कंडेय साखर कारखान्याच्या कार्यालयात झालेल्या या सत्कार व स्वागत समारंभाचे अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन...

या’ कारणासाठी सतीश जारकीहोळींनी आपले वक्तव्य घेतले मागे

  'हिंदू' हा शब्दां बाबत वक्तव्य केल्यानंतर आमदार सतीश जारकीहोळी यांच्यावर राज्यभरासह देशातून टीकेची झोड उठली आहे. यासंदर्भात बोलताना मला सर्वापेक्षा पक्ष महत्त्वाचा आहे आणि कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस पक्षाचे नुकसान होऊ नये म्हणून मी माझे वक्तव्य मागे घेतले आहे, असे...

खानापूर मधील भाजप नेते शपथ पाळणार का?

कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या उपस्थितीत काल खानापुरात भाजपमधील नेते आणि कार्यकर्त्यांचा एक मेळावा पार पडला. या मेळाव्यात पक्षाशी प्रामाणिक राहणार आणि पक्ष पुढील विधानसभेला जो उमेदवार देईल त्याच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार अशी शपथ स्वतः मुख्यमंत्र्यांना द्यावी लागली. अशी शपथ...

गॅस एजन्सीकडून फायबर सिलेंडरची सक्ती; ग्राहकांत नाराजी

बेळगाव शहरातील विजयनगर येथील एका गॅस वितरण एजन्सीकडून घरगुती गॅस सिलेंडर धारकांना 10 किलोचा फायबर गॅस सिलेंडर घेण्याची सक्ती केली जात असून वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. विजयनगर येथील एका गॅस एजन्सीकडून गेल्या बऱ्याच वर्षापासून इंडियन गॅस कंपनीच्या...

श्री कपिलेश्वर मंदिरातर्फे भव्य भजन गायन स्पर्धा

श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर बेळगाव आणि इन्फिनिटी फिल्म प्रोडक्शन यांच्यातर्फे येत्या दि. 19 ते 23 नोव्हेंबर 2022 या कालावधीत खुल्या दररोज सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत 'स्वर सप्त सुरांचे... नाद भजनाचे' ही भव्य भजन गायन स्पर्धा...

आता टॅक्सी, रिक्षा चालकांच्या मुलांनाही शिष्यवृत्ती

विणकर आणि शेतकऱ्यांच्या मुलांना मिळणाऱ्या विद्यानिधी योजनेत आता टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या मुलांचा समावेश करण्यात आला आहे. यलो बोर्ड प्रवासी रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मुलांना दहावीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी शासनाकडून शिष्यवृत्ती घोषित झाली आहे. विद्यानिधी योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळण्यासाठी गेल्या 8 नोव्हेंबरपासून...

सचिनच्या भेटीनंतर फौजी टी स्टॉलचा व्यापार झालाय दुप्पट

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर अलीकडेच मजगाव बेळगाव येथील गोवा मार्गावरील रस्त्याशेजारी असणाऱ्या फौजी टी स्टॉल या कॅन्टीनमध्ये चहा पिऊन गेल्यापासून या कॅन्टीनचा व्यवसाय डबल झाला असून कॅन्टीन चालकाचे जणू भाग्यच उजळले आहे. देशातील क्रिकेट प्रेमींच्या गळ्यातील ताईत असणारा दिग्गज...
- Advertisement -

Latest News

मुलीच्या शिक्षणाला मदत देत केला वाढदिवस

बेळगाव लाईव्ह: गावातील घरची बिकट परिस्थिती असलेल्या एका मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देत आपल्या आपल्या मातोश्रींचा 75 वा वाढदिवस...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !