33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Nov 9, 2022

त्या” विधानाबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र!

केपीसीसी कार्याध्यक्ष आणि आमदार सतीश जारकीहोळी यांनी निपाणी येथे मानव बंधुत्व वेदिकेच्या कार्यक्रमात 'हिंदू' या शब्दावरून वादग्रस्त विधान केले. या विधानानंतर कर्नाटकासह संपूर्ण देशभरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या. दरम्यान, सतीश जारकीहोळींनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पत्र लिहिले असून "आपण...

खानापुरात ‘एकी’वर शिक्कामोर्तब

आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून सीमाभागातील लाखो मराठी भाषिकांची ताकद दाखवून देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती, तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व घटक समित्यांमध्ये एकी करण्याचा निर्धार करण्यात आला असून या अंतर्गत आज खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण...

संजय राऊत यांना जामीन मंजूर

चार महिने ईडीच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या शिवसेनेचे राज्यसभा सदस्य आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. गेल्या अडीच वर्षांच्या काळात उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडणारे खासदार राऊत यांना पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सध्याच्या...

सतीश यांच्या समर्थनार्थ हरिप्रसाद यांचे वक्तव्य

कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी यांनी' हिंदू' शब्दाबद्दल केलेल्या वक्तव्यावर टीका होत असताना काँग्रेसचा एका नेत्याने जारकीहोळी यांच्या समर्थनार्थ विधान केले आहे बेळगावात एकीकडे भाजपा आक्रमक होत असताना दुसरीकडे कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवकुमार यांनीही सतीश यांचे...

सतीश जारकीहोळी यांच्यावर कारवाई करा

के पी सी सी कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी यांनी हिंदू या शब्दाबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत बेळगावात भाजपने जोरदार निदर्शने केली.बुधवारी दुपारी बाराच्या दरम्यान कित्तूर राणी चन्नम्मा चौकात तब्बल दीड तासाहून अधिक काळ चक्का जाम करत आंदोलन केले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी सतीश...

छेडछाडीतून चौघांवर चाकू हल्ला

महाविद्यालयीन विद्यार्थिनीची एका विद्यार्थ्याने छेड काढल्याचा जाब विचारल्याने झालेल्या संघर्षात चौघांवर चाकूने वार करून भोसकल्याची घटना बैलहोंगल शहरात घडली. या घटने नंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बैलहोंगल शहरातील बसवेश्वर आश्रय कॉलनीत मंगळवारी रात्री छेडछाडीचा जाब विचारल्याने...

बनावट सोन्याला हॉलमार्क घालून कर्ज घेतलेले अटकेत

चिकोडी तालुक्यातील भोज गावातील श्री बीरेश्वर को ऑप क्रेडिट सोसायटीत बनावट सोन्याला हालमार्क घालून खरे सोने असल्याचे सांगून 2 लाख 75 हजार रुपये कर्ज घेतल्याच्या प्रकरणाचा छडा लावण्यात सदलगा पोलिसांना यश आले आहे. भोज शाखेच्या बीरेश्वर को ऑप क्रेडिट सोसायटीचे...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !