belgaum

Movies

बेळगावच्या विवाहितेची बेंगळुरूत आत्महत्या ;मृत्यू संशयास्पद कुटुंबीयांचा आरोप

बेळगाव लाईव्ह : दीड वर्षांपूर्वी लग्न झालेल्या बेळगाव तालुक्यातील...

मोटरसायकल चोर गजाआड; ५ दुचाकी जप्त

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि परिसरात अलीकडे झालेल्या...

बेळगावात दोन वर्षांत २२.६३ लाखांचे अंमली पदार्थ जप्त

बेळगाव लाईव्ह : बेळगाव पोलीस आयुक्तालयाने २०२३ पासून आतापर्यंत...

युवा समिती सीमाभाग घेणार महापौरांची भेट

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या वतीने महापौर...

शरावती पूल खुला, बेळगाव-महाराष्ट्र महामार्गाला गती!

बेळगाव लाईव्ह : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

14 नोव्हें. ला बेळगाव -चोर्ला रस्त्याच्या विकासाचा मुहूर्त

 belgaum

बेळगाव -चोर्ला रस्त्याच्या विकास कामाला येत्या 14 नोव्हेंबर रोजी प्रारंभ केला जाईल. मी स्वतः या कामाचे भूमिपूजन करणार आहे, असे बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळे यांनी आज सोमवारी बेळगावात आयोजित विकास कामांच्या आढावा बैठकीत स्पष्ट केले.

बेळगाव ते चोर्ला या अतिशय जीर्ण झालेल्या रस्त्याच्या विकास कामास बराच उत्कट विलंब झाला आहे हे मान्य आहे. अलीकडे बेळगावला भेट देणाऱ्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील सदर रस्त्याकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज व्यक्त केली होती असे सांगून पालकमंत्री कारजोळ यांनी निष्कारण वाद उद्भवणार नाही याची काळजी घेत वन खात्याने बेळगाव -चोर्ला रस्त्याच्या विकास कामात सर्व प्रकारचे सहकार्य करावे, अशी सूचना उपस्थित वनखात्याच्या अधिकाऱ्यांना दिली.

कर्नाटक हद्दीतील चोर्ला ते बेळगाव दरम्यानचा 43 कि.मी. अंतराचा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे बांधकामासाठी हस्तांतरित करण्यात आला आहे. तथापि गोवा सरकारने त्यांच्या हद्दीतील हा रस्ता बांधकामासाठी हस्तांतरित केला नसल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्याचे विकासकाम हाती घेतलेले नाही. त्यामुळेच सदर रस्त्याचा विकास साधण्यास विलंब झाल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. तेंव्हा पालकमंत्री गोविंद कारजोळे यांनी उपस्थित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना बेळगाव -चोर्ला रस्त्याचे विकास काम युद्धपातळीवर हाती घेण्याची सूचना केली. तसेच येत्या 14 नोव्हेंबरपासून रस्त्याच्या विकास कामास प्रारंभ केला जाईल. मी स्वतः या कामाचे भूमिपूजन करेन, असेही मंत्री कारजोळ यांनी जाहीर केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.