belgaum

Movies

चौथ्या गेट अंडरपास कामामुळे तिसऱ्या रेल्वे गेट ब्रिजवर वाहतुकीचा ताण

बेळगाव लाईव्ह :बेळगावमधील चौथ्या रेल्वे गेट येथे सुरू असलेल्या...

भरधाव कारची परिवहन बसला धडक; तिघे जागीच ठार

बेळगाव लाईव्ह : भरधाव कार आणि कर्नाटक परिवहन मंडळाच्या...

शहर, उपनगरात आषाढी एकादशी भक्तीभावाने साजरी

बेळगाव लाईव्ह ;जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, पांडुरंग...

जीव वाचवण्यासाठी तो झाडावर चढला..

बेळगाव लाईव्ह : जंगल भागात राहणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना...

गोव्याला भाज्यांच्या पुरवठा करण्यात बेळगावला नाही रस

बेळगाव लाईव्ह :गोव्याने आयात केलेल्या भाज्यांवरील अवलंबित्व 25 टक्के...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

पुन्हा फडकविला मानाचा भगवा!

 belgaum

बेळगाव आणि छत्रपती शिवराय यांचे नाते हे अतूट आहे. लाखो-करोडोंचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवराय आणि त्यांची भक्ती हि बेळगावकरांमध्ये ठासून भरली आहे. बेळगावची शिवजयंती असो किंवा बेळगावमधील शिवभक्त..

येथील शिवभक्ती ओतप्रोत भारलेली आहे. तमाम शिवभक्तांना एकत्रित घेऊन हिंदू संघटन आणि हिंदूंसाठी लढणारे श्रीराम सेना हिंदुस्थानचे प्रमुख रमाकांत कोंडुसकर हे वेळोवेळी बेळगावमधील प्रत्येक हिंदू स्मारकांची काळजी घेतात. कार्यतत्पर असतात. याच कार्यतत्परतेतून त्यांनी आज बेळगावमधील शिवसृष्टीवरील भगव्याची काळजी घेत शिवसृष्टीवर जीर्ण स्थितीत फडकत असणारा भगवा हटवून पुन्हा नवा भगवा फडकविला आहे.

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगावमधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाशेजारी शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. हि शिवसृष्टी निर्माण करण्यात आल्यापासून याच्या उदघाटनाचा घोळ अनेक वर्षे सुरूच आहे. २०१३, २०१७ या वर्षात शिवृष्टीचे दोनवेळा उदघाटन करण्यात आले. मात्र काही दिवसानंतर पुन्हा शिवसृष्टीचे द्वार बंद करण्यात आले.Saffron

शिवसृष्टी २०१७ पासून बंद असल्यामुळे तेथे बसविण्यात आलेल्या पुतळ्यांचा रंग आणि इतर वस्तू खराब झाल्या. विविध कारणांमुळे दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून रखडलेल्या शिवृष्टीच्या कामकाजाकडे येथील पुतळ्याकडे दुर्लक्ष झाले. शिवभक्तांचा आग्रह, विविध निवेदने देऊनही या भागातील आमदारांनी याकडे दुर्लक्ष केले. शिवजयंतीच्या मुहुर्तावर शिवसृष्टीचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला. मात्र अद्यापही याकडे कानाडोळा करण्यात आला आहे.Saffron

शिवसृष्टीच्या प्रवेशद्वारावर बसविण्यात आलेल्या भगव्या ध्वजाकडेही कोणी लक्ष दिले नाही. हि बाब रमाकांत कोंडुसकर यांच्या निदर्शनास येताच तातडीने त्यांनी हा ध्वज बदलून नवा ध्वज याठिकाणी लावला.

रमाकांत कोंडुसकर, श्रीराम सेना हिंदुस्थानचे असंख्य कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आज हा ध्वज नव्याने लावण्यात आलाय. कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून शिवरायांच्या इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचावा यासाठी उभारण्यात आलेली शिवसृष्टी सर्वसामान्यांसाठी कधी खुली करणार? यावर आता रमाकांत कोंडुसकर आणि असंख्य शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.