Sunday, January 12, 2025

/

बेळगाव कॅटोंमेंट बोर्डात रिक्त पदांसाठी भरती

 belgaum

बेळगाव छावणी परिषद Belgaum Cantonment Board रिक्त पदांसाठी भरती-बेळगाव छावणी परिषद Belgaum Cantonment Board खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 9/9/2022

Cant board

स्टेनोग्राफर / Stenographr – 1
माळी – 1
सहाय्यक सॅनिटरी इन्स्पेक्टर – 1

हे अर्ज जनरल वर्गासाठी उपलब्ध आहेत. यासाठी ऑफलाईन निवेदन स्वीकारले जातील.

वयोमर्यादा, शिक्षण पात्रता, Application format व अधिक माहिती खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे

https://belgaum.cantt.gov.in/recruitment

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.