अशी आहे बीसीसीआयची नवी कार्यकारिणी- बीसींसीआय अर्थात बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज च्या नवीन कार्यकारिणीची पदग्रहण सोहळा सोमवारी उध्यमबाग येथे नुकताच पार पडला.
मावळते अध्यक्ष रोहन जुवळी यांनी स्वागत करून सभेला संबोधित केलं आणि 2022-24 बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजच्या नवीन कार्यकारणीची घोषणा केली.
नवीन कार्यकारिणी अशी असणार आहे
अध्यक्ष: हेमेंद्र पोरवाल
वरिष्ठ उपाध्यक्ष: प्रभाकर नागरमुन्नवळळी
दुसरे उपाध्यक्ष: संजीव कत्तीशेट्टी
सचिव: स्वप्नील शाह
सह सचिव:आनंद देसाई
खजिनदार:राजेन्द्र मुतगेकर
प्रभाकर नागरमुनवळळी यांनी आभार मानले