belgaum

Movies

बेळगाव जिल्ह्यात दोन नवीन तालुक्यांची आवश्यकता : मंत्री जारकीहोळी

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात दोन नवीन तालुक्यांची गरज...

अनधिकृत ब्युटी पार्लर स्किन केअर सेंटरवर धाडी, चार केंद्रे सील

बेळगाव लाईव्ह : शहरातील अनेक अनधिकृत ब्युटी पार्लर, स्किन...

आधी प्रेयसीला चाकूने भोसकले मग स्वतःवरही वार करून घेत आत्महत्या

बेळगाव लाईव्ह: खानापूर तालुक्यातील बीडी येथील ...

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला…! थांबायचंनाहीलढायचंच…!

बेळगाव लाईव्ह :चन्नेवाडी ता.खानापूर येथील एक तुकडी सीमाप्रश्नी धरणे...

बेळगावमधील वाहतूक कोंडीच्या समस्येवर नवा फॉर्म्युला!

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

बिबट्या झाला ‘बिबट्या बेळगावकर’!

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : बिबट्याचा वावर जितका भीतीदायक आहे त्यापलीकडे आता बिबट्या या विषयावर सुरू असणाऱ्या विनोदांनी परिसिमा गाठण्यास सुरुवात केली आहे. नेटकरी मंडळींनी बेळगावच्या बिबट्यावर सुरू केलेले विनोद हे दररोज अपडेट होताना दिसत आहेत. जितक्या वेगाने बिबट्याची शोध मोहीम सुरू आहे त्याच्या दुप्पट वेगाने व्हाट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून नेटकऱ्यानी विनोदाची मालिकाच सुरू केली आहे. यामुळे बिबट्या सापडो न सापडो तोवर या विनोदांची मालिका सुरूच राहणार आहे!

बेळगावात मुक्काम ठोकून असलेल्या बिबट्याने नेटकऱ्यांच्या कल्पनाशक्तीला नवनवे खाद्य देण्यास सुरुवात केली आहे! बिबट्याच्या बाबतीतील मिश्किल विनोदी मिम्स, व्हिडिओ व्हायरल होत असतानाच आता चक्क बेळगाव शहरात दाखल झालेला बिबट्या ‘बिबट्या बेळगावकर’ झाला आहे! त्याचे ‘बिबट्या बेळगावकर’ या नावाचे चक्क आधार कार्ड तयार झाले असून ते व्हाट्सअप, फेसबुकवर हशा पिकवत आहे. “…बिबट्या बेळगावकर, ठिकाण गोल्फ कोर्स, डेट ऑफ बर्थ 1 जानेवारी 2018, आणि बिबट्याचा फोटो” अशा स्वरूपात हे आधार कार्ड तयार करण्यात आले असून *’आधार हमारा भी अधिकार है’* असे यात नमूद केले आहे. यामुळे बेळगावात दाखल झालेल्या बिबट्या देखील बेळगावचा बनला आहे, हेच बघायचे बाकी होते, अशा आशयाचे स्टेटस ठेवून या हास्य विनोदाला खत पाणी घातले जात आहे.

Leapord id
Leapord social media viral images

आता बिबट्याचे आधार कार्ड तयार झाल्यानंतर नेटकरी मंडळी येथेच थांबली नाहीत तर त्यांनी बेळगावच्या बिबट्याचे फेसबुक अकाउंट तयार करून त्यामध्ये बिबट्या देखील सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असल्याचे नोंदविले आहे. त्यामुळे बिबट्या सध्या जितका गांभीर्याचा विषय झाला आहे, त्याच्या कित्येक पटीने तो आता विनोदाचा विषय बनला आहे.

 belgaum

बिबट्याचे फेसबुक अकाउंट तयार करून बेळगावकर बिबट्या, स्टे गोल्फ कोर्स जंगल, वेन्ट टू क्लब रोड, हनुमान नगर, स्टार्ट विथ जाधवनगर अशा आशयाचा प्रोफाइल स्टेटस त्यामध्ये नोंदविण्यात आला आहे.

बेळगावमधील बिबट्याचे पॅन कार्ड देखील तयार झाले असून एकंदर वनविभागाबरोबरच बिबट्यावर विनोद करणारे देखील सध्या प्रचंड ॲक्टिव्ह मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.