कर्नाटक सरकार महिला व बालकल्याण विभागा तर्फे बेळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी कामगार व सहायक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. संपूर्ण माहिती येथे वाचा
ऑनलाईन अर्ज भरणायची शेवटची तारीख 5 सप्टेंबर आहे. कामगार पदासाठी शैक्षणिक योग्यता दहावी. वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे (विकलांग व्यक्तीसाठी 10 वर्ष अधिक). सहायक पदासाठी शैक्षणिक योग्यता चवथी ते नववी. वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे. संबंधित अंगणवाडीच्या वॉर्ड अथवा ग्राम हद्दीतील रहिवासी महिला या पदासाठी निवेदन करू शकतात .
रिक्त जागा
Anganwadi Worker 38
Anganwadi Helper 278
निवेदन करण्याची शेवटची तारीख
5 सप्टेंबर 2022
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लागणारी प्रमाण पत्रे
1. आधार कार्ड
2. जन्म प्रमाण पत्र / दहावी प्रमाण पत्र
3. जाती व मिळकत प्रमाण पत्र
4. रहिवासी प्रमाण पत्र
5. शाळा सोडल्याचा दाखला
6. पासपोर्ट फोटो
7. संबंधित मार्क्स कार्ड
ऑनलाईन अर्ज करण्याचे व अधिकृत अधिसूचना प्राप्त करण्यासाठी संकेतस्थळ
https://anganwadirecruit.kar.nic.in/
अधिक माहिती साठी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संपर्क करा
रवि बेळगुंदकर
एम कोचिंग, शेट्टी गल्ली, बेळगाव
मोबाईल 9442946703