बेळगाव live हे प्रत्येक बेळगावकर नागरिकाचे हक्काचे व्यासपीठ. या माध्यमाने प्रत्येक वर्षा प्रमाणे यावेळीही संधी उपलब्ध करून दिली आहे,तुमचा घरगुती बाप्पा जगभर पोहचविण्याची.
सुबक आरास आणि देखाव्यांच्या साथीने नटलेल्या सुंदर बाप्पाची मूर्ती तुम्ही बेळगाव live ला पाठवा. सेल्फी नव्हे तर बाप्पाच्या मूर्तींना यावेळी स्थान देण्यात येणार आहे.
बेळगाव live च्या फेसबुक पेज द्वारे तुमचा घरचा बाप्पा किंवा आरास जगभरात पोचवा यासाठी 500 रु.फ़ोन पे किंवा गुगल पे करा 9448351816 या नंबर वर आणि मूर्तीचा देखाव्याचा फोटो नावसाहित व्हाट्स अप्प करा त्यानंतर बेळगाव live च्या फेसबुकवर तुमचा फोटो प्रसिद्ध केला जाईल.आकर्षक श्री मूर्तीचा फोटो. सोबत आपले नाव लिहायला विसरू नका…
सामाजिक संदेश स्पर्धा (इन्स्टाग्राम पुरता मर्यादित)
बेळगाव live यावर्षी घेऊन येत आहे सामाजिक संदेश स्पर्धा. गणेशोत्सवात घरगुती किंवा सार्वजनिक पातळीवर सामाजिक संदेश देणाऱ्या व्यक्तींना आकर्षक बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी सामाजिक संदेश देणाऱ्या मूर्ती किंवा देखाव्यांचा व्हिडिओ किंवा फोटो बेळगाव live ला पाठवा.
प्रवेश शुल्क फक्त 200/- रुपये.
फोटो किंवा व्हिडीओ 9448351816 या क्रमांकावर पाठवू शकता आणि फोन पे किंवा गुगल पे करू शकता.
स्पर्धेचे नियम:
केवळ सामाजिक संदेश देणारे देखावे किंवा श्री मूर्ती(पर्यावरण पूरक) स्पर्धेत प्रवेश
मूर्ती आणि देखाव्यांना प्रवेश मिळेल
6 सप्टेंबर ही अंतिम तारीख असेल
केवळ घरघुती देखावे आणि गणपतीसाठी ही स्पर्धा असेल
बेळगाव live टीमचा निर्णय अखेरचा असेल
फेसबुकवर स्पर्धा नसेल स्पर्धा केवळ इन्स्टाग्राम वर असेल
स्पर्धकांना आकर्षक ट्रॉफी देण्यात येईल
स्पर्धा फक्त बेळगाव खानापूर आणि बेळगावकर जो बेळगाव बाहेर रहातो त्यांच्यासाठी असेल