कोरोनाचा कहर कमी झाल्याने यावर्षीचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे मध्यवर्ती सार्वजनिक गणेश महामंडळाची 2022- 23 ची कार्यकारणी जाहीर करण्यात आलेली आहे ती खालील प्रमाणे असेल
अध्यक्ष- रमाकांत कोंडुस्कर, कार्याध्यक्ष-रणजित चव्हाण पाटील,उपाध्यक्ष-रमेश पावले,सतीश गोरगोंडा,रमेश कळसन्नवर,शिवराज पाटील,सागर पाटील,चंद्रकांत कोंडुस्कर,स्वागताध्यक्ष-मदन बामणे,सरचिटणीस महादेव पाटील, कार्यवाह-गणेश दद्दीकर,सहकार्यवाह-बळवंत शिंदोळकर,कपिल भोसले,खजिनदार-बाबूलाल राजपुरोहित, उपखजिनदार-दत्ता जाधव,मोहन कारेकर,हिशोब तपासणीस-राजेंद्र हंडे,दीपक हळदणकर, विजय हंडे,विनायक हुलजी,विराज मुरकुंबी,उदय पाटील
कायदा सल्लागार-वकील महेश बिर्जे, नितीन आनंदाचे
जनसंपर्क प्रमुख-विकास कलघटगी
सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख विशाल कंग्राळकर,भावेश बिर्जे
स्पर्धा प्रमुख-युवराज चव्हाण, प्रकाश हेब्बाजी,आदित्य जाधव केतन देसुरकर
कार्यालय-प्रमुख मोतेश बारदेशकर
विसर्जन मिरवणूक नियंत्रण मंडळ-रमाकांत कोंडुस्कर, सतीश गोरगोंडा,रमेश कळसन्ननवर,बळवंत शिंदोळकर,अनिल अष्टेकर,वैभव कामत,ऋषिकेश सुलाखे,सचिन निर्मळे, पवन मॅगेरी,नवीन हंचीनमनी,सुशांत कांबळे, प्रथमेश वरपे अविनाश पवार, सुशांत तरळेकर चेतन खन्नूकर, मंजूनाथ शिंदे आदित्यनाथ बिर्जे,मोहन पोटे, प्रमोद गावडोजी,राजन तमुचे