Wednesday, December 25, 2024

/

कर्नाटक जलसंपदा विभाग भरती 2022

 belgaum

कर्नाटक जलसंपदा विभाग भरती 2022
कर्नाटक जलसंपदा विभाग भरती 2022 – 155 द्वितीय विभाग सहाय्यक पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा
अनुसूचित जातीसाठी अनुशेष रिक्त जागा

WATER RESOURCE DEPARTMENT RECRUITMENT 2022 –APPLY ONLINE FOR 155 SECOND DIVISION ASST POSTS. BACKLOG VACANCIES FOR SCHEDULED CAST

कर्नाटक जलसंपदा विभागाने ग्रुप C रिक्त पदांची भरती जाहीर केली आहे. इच्छूक उमेदवार अधिसूचना वाचून ऑनलाइन अर्ज करू शकतात. फक्त अनुसूचित जातींमधे येणारे पुरुष अथवा महिला उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा घेतली जाणार नाही, केवळ १०+२ मध्ये संपादित गुणांच्या आधारावर उमेदवाराची निवड होणार.

संपूर्ण अधिसूचना प्राप्त करण्यासाठी संकेतस्थळ
https://waterresources.karnataka.gov.in/storage/pdf-files/Recruitment/Backlog_SDA_Recruitment_24_06_22.pdfRecruitment

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख
११ जुलै २०२२ ते १० ऑगस्ट २०२२

ऑनलाईन अर्ज करण्याकरिता संकेतस्थळ
https://waterresources.karnataka.gov.in/new-page/Recruitment/en

शैक्षणिक योग्यता
१० + २

वयोमर्यादा
18 ते 40 वर्षे

वेतन
Rs. 21400 ते Rs. 42000

ऑनलाईन अर्ज करण्याकरीता संपर्क करा
रवि बेळगुंदकर BSc (Aeronautics)
Ex Indian Navy
ऐम कोचिंग व करिअर गाइडान्स इन्स्टिट्यूट,
शेट्टी गल्ली, बेळगाव
मोबाईल 9442946703

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.