belgaum

Movies

युद्धकला आणि स्वसंरक्षण शिबिराला आबालवृद्धांचा प्रतिसाद

बेळगाव लाईव्ह - सव्यसाची गुरुकुलम्, श्री क्षेत्र दक्षिण काशी...

‘संदीग्ध परिस्थितीत’ अफवा पसरवल्यास कठोर कारवाई : पोलीस अधीक्षक

बेळगाव लाईव्ह : सध्याच्या 'संदीग्ध परिस्थितीत' कोणीही सोशल मीडियावर...

बेळगावमध्ये लवकरच मॉक ड्रील सुरू होणार : जिल्हाधिकारी

बेळगाव लाईव्ह : 'भारत-पाकिस्तान' दरम्यानच्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री...

चौथे रेल्वे गेट अंडरपास, सर्व्हिस रोड बाबत डीसींना निवेदन

बेळगाव लाईव्ह :अनगोळ चौथ्या रेल्वे गेट अंडरपास रस्ता बांधताना...

धरणांच्या ठिकाणी सार्वजनिकांना प्रवेश बंदी!

बेळगाव लाईव्ह :भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरुद्ध हाती घेतलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

सफाई कामगार 1 जुलैपासून जाणार संपावर

 belgaum

कर्नाटक राज्यातील महापालिकांमध्ये काम करणाऱ्या सफाई कामगारांना सेवेत कायम करावे, त्यांना किमान वेतनाबरोबरच सरकारी सुविधाही द्याव्यात, या मागणीसाठी येत्या 1 जुलैपासून काम बंद आंदोलन छेडून संपावर जाण्याचा निर्णय सफाई कामगार संघटनेच्या विभागीयस्तरीय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला आहे.

हुबळी येथे सफाई कामगार संघटनेची विभागीय स्तरीय बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीस सफाई कामगार संघटनेचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेवक दीपक वाघेला, मानद अध्यक्ष मुनिस्वामी भंडारी, सरचिटणीस विजय निगरगट्टी, कोषाध्यक्ष षण्मुख आदिअंद्र आदी उपस्थित होते.

राज्यात सुमारे 4 हजार सफाई कामगार कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत. त्यांना कायम करण्याचा निर्णय 2017 -18 मधील तत्कालीन सरकारने घेतला होता. तथापि आजतागायत त्या सफाई कामगारांना कायम करण्यात आलेले नाही.

सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सफाई कामगारांनाही निर्धारित मासिक वेतन, घरे, रजा वैद्यकीय सुविधा, महिला सफाई कामगारांना प्रसूती काळातील रजा अशा सुविधा देण्यात याव्यात. बेळगाव महापालिकेत 551 कंत्राटी व 548 इतर सफाई कामगार काम करीत असून यापैकी 138 कामगार कायमस्वरूपी आहेत. अलीकडे तीन महिन्यापूर्वी 155 सफाई कामगारांना कायम करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली होती.

सफाई कामगारांना पैकी 253 जणांना घरे वाटप करण्यात आली असली तरी त्यांना कब्जा देण्यात आलेला नाही, 383 सफाई कामगारांना ओळखपत्र मिळालेले नाही अशा तक्रारी विभागीयस्तरीय बैठकीत मांडण्यात आल्या. तसेच आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी येत्या 1 जुलैपासून सफाई कामगारांनी काम बंद ठेवावे. त्याचप्रमाणे 1 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह करण्याचा निर्णय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.