Tuesday, December 24, 2024

/

महिला पोलिस कॉन्स्टेबलची असभ्य वर्तन करणारा ए एस आय निलंबित

 belgaum

महिला पोलिस कॉन्स्टेबलची वर्तन करणाऱ्या एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.पोलीस आयुक्त डॉ एम बी बोर्लिंगय्या यांनी हा आदेश बजावला आहे.

बेळगाव शहरातील ए पी एम सी पोलीस स्थानकात ही घटना घडली आहे या पोलीस स्थानकाचे ए एस आय राजू कलादगी यांना निलंबित करण्यात आले आहे.

बुधवारी रात्री दारूच्या नशेत एका महिला पोलीस कॉन्स्टेबल सोबत असभ्य वर्तन झाल्या बाबत ए पी एम सी पोलीसात फिर्याद दाखल करण्यात आली होती.

महिलेला छेड काढण्याच्या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त बोर्लिंगय्या यांनी सदर ए एस आय ला निलंबित करण्याचे आदेश बजावले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.