25 C
Belgaum
Friday, September 22, 2023
 belgaum

Daily Archives: Jun 1, 2022

राज्यस्तरीय स्पर्धेत अमन सुनगार याचे सुयश

नेहरूनगर येथील सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावामध्ये नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय उपकनिष्ठ आणि कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत स्विमर्स क्लब बेळगावच्या अमन अभिजीत सुनगार याने अभिनंदनीय यश संपादन केले आहे. कर्नाटक राज्य जलतरण संघटनेच्या सहकार्याने एनआरजे केएलई ॲकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड...

सीमाभागातील दणकट नेता समितीच्या मूळ प्रवाहात!

१ जून १९८६ रोजी कन्नड सक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आज हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाला रमाकांत कोंडुसकर यांनी भेट दिली. यावरून आता सीमाभागात जोरदार चर्चा सुरु झाली असून, समितीच्या प्रवाहात रमाकांत कोंडुसकरांसारखा कट्टर हिंदुत्ववादी नेता अभिवादनासाठी उपस्थित राहिल्याने...

पुन्हा गजबजल्या शाळा!

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा सुरु नव्हत्या. ऑनलाईन क्लास जरी सुरु असले तरी शाळेतील ती मजा विद्यार्थ्यांना अनुभवता आली नाही. अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शाळेसाठीच प्रवेश घेऊन आपले शैक्षणिक वर्ष सुरु करावे लागले. मात्र यंदा कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्याने शाळा पूर्ण...

हुतात्मा स्मारकासाठी हुतात्म्याच्या सुपुत्राची भरीव देणगी!

कन्नड सक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ हिंडलगा  येथे तालुका समितीच्या वतीने  स्मारक बांधण्यात येत आहे. या स्मारकासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला असून हुतात्मा शंकर खन्नूकर यांच्या मुलाने रोख ११००० रुपयांची देणगी देत हुतात्मा स्मारक उभारणीसाठी हातभार लावला...

… अन्यथा प्रशासन ठप्प करून अस्तित्व दाखवून देऊ : दळवी

भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार येत्या 20 दिवसात प्रशासनाने बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांना सरकारी परिपत्रके मराठी भाषेत उपलब्ध करून द्यावीत अन्यथा बेळगावचे प्रशासन ठप्प करण्याची ताकद महाराष्ट्र एकीकरण समितीकडे आहे. लोकशाही मार्गाने केलेल्या आमच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास समिती आपले अस्तित्व दाखविण्यास...

..अमर रहे! च्या जयघोषात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन

संयुक्त महाराष्ट्र सीमा समितीने 1 जून 1986 साली छेडलेल्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या 9 हुतात्म्यांना आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी मराठी भाषिकांनी शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहून अमर रहे अमर...

येळ्ळूर येथील नाला झाला अतिक्रमित मुक्त व स्वच्छ

रोजगार हमी योजनेतून येळ्ळूर गावातील एक नाला अतिक्रमित मुक्त झाला या शिवाय नाल्याची स्वछता झाल्याने याचा शेतकऱ्यांना देखील फायदा होणार आहे. येळ्ळूर येथील सिद्धेश्वर गल्ली पासून सुरु असलेला नाला बरीच वर्षे अतिक्रमण व अस्वछ होता. यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान...
- Advertisement -

Latest News

बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत

बेळगाव  लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !