Thursday, January 2, 2025

/

स्मार्ट सिटी अवॉर्डस मध्ये बेळगावचा स्मार्ट सिटी प्रोजेक्टची रँकिंग अशी

 belgaum

बेळगाव स्मार्ट सिटी इंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड्स कॉन्टेस्ट (ISAC) 2022 मध्ये 75 पैकी 35 व्या स्थानावर-

‘इंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड कॉन्टेस्ट 2022’ च्या चौथ्या आवृत्तीत,बेळगावच्या स्मार्ट सिटीने इंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड्स कॉन्टेस्ट (ISAC) 2022 च्या पहिल्या टप्प्यातील टॉप 75 प्रोजेक्टमध्ये 35 वे स्थान पटकावले आहे.

देशभरातील 75 शहरे हा सखोल पुरस्कार जिंकण्यासाठी स्टेज-II साठी पात्र ठरली आहेत. निवडलेल्या शहरांनी स्मार्ट सिटीजनी आपल्या प्रोजेक्ट मध्ये या मिशनच्या लक्षवेधी परिणाम दाखवले आहेत आणि त्यांची नावे टॉप 75 रँकिंग शहरांमध्ये कोरली आहेत.

‘स्मार्ट; शहरांमध्ये विकास. सर्व स्मार्ट सिटीजचे SPV ISAC साठी त्यांचे नामांकन सबमिट करण्यास पात्र आहेत.Isac

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.