belgaum

Movies

खानापूर महामार्गाच्या कामाला विलंब: कंत्राटदाराला 3.2 कोटींचा दंड

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर ते गोवा सीमेपर्यंतच्या...

मातृभाषेत शिकलेले विद्यार्थीही उच्च पदावर पोचतात

बेळगाव लाईव्ह :मातृभाषेतून शिकलो म्हणून विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड बाळगू...

कन्नड सक्ती थांबवा : ग्रामीण आमदारांना निवेदन

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या वतीने...

देहदान हे सर्वश्रेष्ठ दान:शिवराज पाटील

बेळगाव लाईव्ह : आजच्या युगात देहदान हे सर्वश्रेष्ठ दान...

कन्नड रुजवताना मराठी वर अन्याय नको -रणजीत चव्हाण -पाटील

बेळगाव लाईव्ह :आम्ही कन्नड भाषेच्या विरोधात नाही मात्र ती...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

मंदिर खुले करण्यासाठी भाविकांचा रास्तारोको

 belgaum

देशातील सर्व मंदिरे खुली करण्यात आली असताना कांही मोजक्या विश्वस्तांच्या मनमानीमुळे खडेबाजार शहापूर येथील पुरातन श्री मारुती मंदिर वारंवार विनंत्या करूनही दर्शनास खुले करण्यात येत नसल्यामुळे संतप्त स्त्री-पुरुष भाविकांनी रस्त्यावर ठिय्या मारून रास्तारोको आंदोलन छेडल्याची घटना आज शनिवारी घडली.

कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे देशभरातील सर्व मंदिरे बंद होती. मात्र कोरोना निवळताच सर्व मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे. बेळगावातील मंदिरेही खुली होऊन नित्यनेमाने पूजाअर्चा सुरू झाली असली तरी खडेबाजार शहापूर येथील श्री मारुती मंदिर मात्र अद्यापपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आलेले नाही. मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे माजी उपाध्यक्ष दिलीप तिळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार या श्री मारुती मंदिराच्या 11 विश्वस्थांपैकी ज्ञानेश सराफ, मोहन सडेकर, दिलीप अनंत भट व सुभाष परब हे चार विश्वस्थ कायम आपली मनमानी करत असतात.

त्यांच्या वागणुकीला कंटाळून उर्वरित ट्रस्टींनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. संबंधित चौघांनी सर्व सूत्रे आपल्या हाती घेऊन मनमानीचा कहर करताना अद्यापपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केलेले नाही. हातापाया पडून देखील मंदिर खुले केले जात नसल्यामुळे आज आम्हाला नाईलाजाने रस्तारोको आंदोलन करावे लागत आहे. आमची पोलीस प्रशासन अथवा इतर कोणाविरुद्धही तक्रार नाही. पोलीस प्रशासन तर नेहमी आम्हाला सहकार्य करत आहे असे सांगून आता जोपर्यंत मंदिर खुले केले जात नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाही, असे दिलीप तिळवे यांनी स्पष्ट केले.Rasta roko

 belgaum

अन्य एका भाविकाने गेली 3 वर्षे खडेबाजार शहापूर येथील श्री मारुती मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. शहरातील इतर मंदिरे खुले होऊन बराच कालावधी उलटला असला तरी हे मंदिर मात्र अद्यापपर्यंत बंद ठेवण्यात हे अयोग्य आहे असे सांगितले.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील आठवड्यात भक्तांनी मंदिराचे ट्रस्टी ज्ञानेश सराफ यांची भेट घेऊन त्यांना मंदिर खुले करण्याची विनंती केली होती. त्यावेळी पुढच्या शनिवारी आपण निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार आज सकाळपासून वाट पाहूनही ज्ञानेश सराफ मंदिराकडे फिरकले नसल्यामुळे संतप्त स्त्री-पुरुष भाविकांनी मंदिर तात्काळ खुले करावे अशी मागणी करत ठिय्या आंदोलन छेडून रास्तारोको केला.

यावेळी जय श्रीराम जय जय श्रीराम, बोलो श्री रामचंद्र की जय आदी घोषणा देण्यात येत होत्या. सदर आंदोलन सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. भाविकांनी मोठ्या संख्येने आंदोलन छेडून रस्ता अडवल्यामुळे शहापूर खडेबाजार मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनचालकांना पर्यायी मार्गाने आपल्या इच्छित स्थळी जावे लागत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.