belgaum

Movies

श्री गणेशोत्सव संदर्भात हेस्कॉम, महामंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक

बेळगाव लाईव्ह :आगामी श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हेस्कॉम अधिकारी, लाईनमन्स...

खानापूर पश्चिम भागात ओढे-नाले पात्राबाहेर; शेतीचे प्रचंड नुकसान

बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या सोमवारी रात्रभर...

महिन्याभरात ‘राकसकोप’ दुसऱ्यांदा तुडुंब;

बेळगाव लाईव्ह :पश्चिम घाटासह पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या सततच्या पावसामुळे...

शाळा परिसरात अस्वलांचा वावर

बेळगाव लाईव्ह :जंगली श्वापदांनी खानापूर तालुक्याच्या विविध भागात थैमान...

कन्नडसक्ती विरोधात समिती उचलणार पाऊल

बेळगाव लाईव्ह : बेळगाव आणि सीमाभागात प्रशासनाकडून वाढवण्यात येत...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

सार्व. वाचनालयात ‘हा’ कार्यक्रम झाला संपन्न

 belgaum

बेळगाव शहरातील सार्वजनिक वाचनालयातर्फे पुस्तक दिना निमित्त आयोजित विशेष कार्यक्रम नुकताच उस्फुर्त प्रतिसादात पार पडला. या कार्यक्रमांतर्गत वाचनालयाचा सातत्याने लाभ घेणाऱ्या वाचकांच्या प्रतिनिधींचा सन्मान करून त्यांचे मनोगत जाणून घेण्यात आले.

सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहामध्ये आयोजित सदर कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर माजी महापौर गोविंदराव राऊत, वाचनालयाचे अध्यक्ष नेताजी जाधव, उपाध्यक्ष प्रसन्न हेरेकर आणि मानद कार्यवाह रघुनाथ बांडगी उपस्थित होते.

या कार्यक्रमात वाचकांचे प्रतिनिधी म्हणून प्रकाश पिराळे, रमेश बाजीकर, दिवाकर देशपांडे, कृष्णा गरडे, चंद्रकांत घवाळी, प्रदीप सिद्दण्णावर आणि सौ. अलका सुभाष सडेकर यांचा गुलाब पुष्प आणि पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला.Vachanalaya

 belgaum

या वाचक प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त करताना ग्रंथ आपले गुरु आहेत. वाचनामुळे व्यक्तिमत्त्व प्रगल्भ होऊन जगाचे ज्ञान होते. तणाव कमी होण्याबरोबरच मनाला शांतता लाभते. सार्वजनिक वाचनालयाची इमारत भव्य, सुंदर आणि शांत असल्याने इथे वाचनाचा आनंद पुरेपूर मिळतो, असे विचार व्यक्त केले.

याप्रसंगी वाचनालयाचे संचालक सुनीता मोहिते, ॲड. ईश्वर मुचंडी, अभय याळगी, अनंत जांगळे, अनंत लाड, प्रा. विनोद गायकवाड यांच्यासह वाचकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.