कर्नाटक राज्य शिक्षण खात्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या puc द्वितीय वर्षाच्या परीक्षा वेळापत्रकात किंचित बदल करण्यात आला आहे.शिक्षण मंत्री बी सी नागेश यांनी ट्विटरवर वर वेळा पत्रकात काहीसा बदल करून नवीन टाईम टेबल शेअर केला आहे.
यंदाच्या बारावी अर्थात puc2 परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक शिक्षण खात्याच्या अधिकृत वेबसाईटवर http://pue.kar.nic.in आहे.
शिक्षण मंत्री बी सी नागेश यांनी आपल्या ट्विटर हँडल वर ट्विट करत सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.
22 एप्रिल पासून puc2 परीक्षा सुरू होणार असून सर्व पेपर सकाळच्या सत्रात असतील सकाळी 10:15 ते दुपारी 1:30 असा वेळ असणार आहे.लॉजिक बिजनेस स्टडी या पेपरने परीक्षेची सुरुवात होणार आहे
शिक्षण मंत्र्यांनी ट्विट केलेलं सुधारित वेळापत्रक असे
ದ್ವಿತೀಯ ಪಿಯುಸಿ ಅಂತಿಮ ಪರೀಕ್ಷೆ ವೇಳಾಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಅಲ್ಪ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಿ 'ಪರಿಷ್ಕೃತ ವೇಳಾಪಟ್ಟಿ'ಯನ್ನು ಪ್ರಕಟಿಸಲಾಗಿದೆ.@CMofKarnataka pic.twitter.com/LiSeEYgjHk
— B.C Nagesh (@BCNagesh_bjp) April 7, 2022