belgaum

Movies

खानापूर -जांबोटी मार्गावर आज सकाळी चक्काजाम!

बेळगाव लाईव्ह : चोर्ला भागातून असो किंवा अनमोड भागातून...

बेळगाव येथून गोव्याच्या दिशेने जाणारे गोमांस जप्त

बेळगाव लाईव्ह : बेळगावहुन गोव्याच्या दिशेने गोमांस घेऊन जात...

बेळगाव विमानतळावर प्रवासी आणि विमान वाहतुकीत घट

बेळगाव लाईव्ह : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) जाहीर केलेल्या...

रायबागमध्ये वकिलाच्याच कटातून वकिलाचा खून

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात वादग्रस्त मालमत्तेच्या...

जयंत जाधव यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी २८ जुलै रोजी

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक उच्च न्यायालयात जयंत जाधव यांच्या...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

जमिनी नांवावर करून घ्या : शाळा -कॉलेजेसना सूचना

 belgaum

राज्यातील सुमारे 12 हजार शाळा- कॉलेजच्या जमिनी नांवावर करून घेण्यात आल्या नसल्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या समस्या निर्माण होत आहेत. यासाठी शिक्षण खात्याने एक महिन्याच्या आत जमिनी नांवावर करून घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

राज्यभरात अनेक ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झालेल्या शाळा आहेत. या शाळांना अनेक वर्षापूर्वी विविध खात्यांमार्फत जागा मंजूर करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे कांही शाळांना देणगी स्वरूपात जमीन दान करण्यात आली होती.

तथापि राज्यातील अनेक शाळांनी अद्यापपर्यंत शाळेच्या नांवावर जागा करून घेतलेल्या नाहीत. त्यामुळे काही ठिकाणी शाळांच्या जागांवरून वाद निर्माण होत आहेत, तर काही जणांनी शाळेच्या जागेवर आपले हक्क सांगितले आहेत. त्यामुळे आगामी काळात शाळांच्या जागेवरून वाद निर्माण होऊ नयेत याची दखल घेत शिक्षण खात्याने सर्व शाळांना जमिनी एक महिन्याच्या आत नांवावर करून घ्या अशी सूचना केली आहे.

शिक्षण खात्याच्या या सूचनेमुळे संबंधित शाळांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून जमिन नांवावर करून घ्यावी लागणार आहेत. सध्या जमिनीचे भाव मोठ्या प्रमाणात वधारले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी जागांवर अतिक्रमण होत आहेत.

तसेच राज्यातील अनेक शाळांच्या जमिनींवरही कांही जणांनी दावा करीत न्यायालयात धाव घेतली आहे. राज्यातील काही शाळांचा अपवाद वगळता जास्तीत जास्त शाळा स्वतःच्या इमारतीत आहेत. मात्र अनेक ठिकाणी जागा नांवावर नसल्याने डोकेदुखी वाढताच शिक्षण खाते जागे झाले असून जमीन नांवावर करून घेण्याची सूचना जारी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.