Saturday, January 25, 2025

/

विशाल ठरला 56 वा ‘बेळगाव श्री’

 belgaum

लाईफ टाइम फिटनेस जिमच्या विशाल चव्हाण याने आपल्या पिळदार यष्टीचे दर्शन घडवत 56 वा ‘बेळगाव श्री’ हा किताब पटकावला.मंगळवारी रात्री मराठा युवक संघाच्या वतीने आयोजित मराठा मंदिर येथे बेळगाव श्री जिल्हा स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते बेळगाव शहर परिसरातील शेकडो बॉडी बिल्डरनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.

या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डी सी पी पी व्ही स्नेहा होत्या यावेळी मराठा युवक संघाचे बाळासाहेब काकतकर, चंद्रकांत गुंडकल,रघुनाथ बांडगी,मारुती देवगेकर, दिनकर घोरपडे,अजित सिध्दन्नवर,विकास कलघटगी,संजय सुंठकर, संजय मोरे,नारायण चौगुले, मालोजी अष्टेकर,अविनाश पाटील आदी उपस्थित होते.

बेळगाव श्री ‘किताब पटकावलेल्या विशाल चव्हाण यानें 80 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक तर मिळवलाच या शिवाय 56 वा बेळगाव श्री हा मानाचा ‘किताबावर आपलं नाव कोरले.

 belgaum

*56 वा बेळगाव श्री ठरला विशाल चव्हाण*
_मराठा युवक संघ बेळगाव आयोजित
*55 किलो वजनी घटात*
1)आकाश निगरानी
2)रितिक लाखे
3)अल्ताफ किल्लेकर
4)महंतेश धामणेकर
5)राजकुमार दोरूगडे
*60 किलो वजनी घटात*
1)उमेश गंगने
2)वेंकटेश ताशीलदार
3)आदित्य काटकर
4) आकाश
5) उमेश करडी

Bgm shree
*65 किलो वजनी घटात*
1)आकाश रवळुचे
2)शिवकुमार पाटील
3)शुभम पाटील
4)सुजीत हुद्दार
5) दर्शन गोड़ा
*70 किलो वजनी घटात*
1) महेश गवळी
2) सुनील पाटील
3)सुनील भातकांडे
4)ओंकार गोडसे
5)अरबाज वाटंग

*75 किलो वजनी घटात*
1)प्रताप कालकुंद्रीकर
2) अफरोज ताशीलदर
3) राजू गाड़ीवड्डर
4)श्रीनीक राऊत
5) राजू नलवडे

*80 किलो वजनी घटात**
1) विशाल चव्हाण
2) गजानन काकतीकर
3) मुफीन मुल्ला
4)रोहित भट्ट
*80 प्लस किलो वजनी घटात*
1 समंत गावडा
2 प्रतीक बाळेकुंद्री
3 आकाश नेसरकर
4 सौरभ खंन्नूकर
5 महादेव वाळके

*बेस्ट पोजर* राजकुमार दोरूगडे_

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.