परिवाहन खात्याची सर्व माहिती या ठिकाणी उपलब्ध-वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाच्या सोयी सुविधा,नवीन बस सेवा,विद्यार्थ्यांना दिले जाणारे पास,नव्या योजना,प्रासंगिक कराराच्या बस,बस स्थानकांचे दूरध्वनी क्रमांक,
बस स्थानकावरील रिकामी दुकाने,टेंडर माहिती आदी सार्वजनिकासाठी https://nwkrtc.karnataka.gov.in या वेब साईट वर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
https://twitter.com/nwkrtc या ट्विटर आणि www.Instagram.com/nw_krtc इंस्टा ग्राम वर आणि https://www.Facebook.com/nwkrtc यावर देखील सगळी माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ksrtc मोबाईल अप किंवा www.ksrtc.in यावर प्रवासी आपली तिकिटे बुक करू शकतात.